चोर शिड्यांनी १२ मजले चढले, एकाचा चेहरा दिसला अन्…; सैफ अली खानच्या हल्ल्याबाबात पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
सध्या अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून सैफवर चाकूने हल्ला ...