पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”
Ashok Saraf : आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. ...