“जेव्हा मला एकटं वाटतं तेव्हा तो…”, ओंकार भोजनेबरोबरच्या नात्याबाबत कोकण हार्टेट गर्लचं स्पष्टीकरण, म्हणाली, “तो माझा…”
सध्या प्रेक्षकांमध्ये रील्सची क्रेज असलेली पाहायला मिळतेय. हे रील्स बनवणारे सोशल मीडिया स्टार प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडत असतात. स्वतः कन्टेन्ट ...