Bigg Boss 17 : “आपल्यात कोणतंच नातं उरलं नाही आणि…”, अंकिता लोखंडेचं नवऱ्याला थेट उत्तर, म्हणाली, “तू माझ्यापासून…”
‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यात पहिल्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद झालेले पाहायला मिळात ...