Video : “इगो हर्ट झाला मॅडमचा…”, ‘बिग बॉस’च्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अंकिता लोखंडेच्या ‘त्या’ कृतीवर नेटकरी भडकले, म्हणाले…
'बिग बॉस १७' चा महाअंतिम सोहळा अतिशय रंगतदार ठरला. अगदी धुमधडाक्यात या शोचा ग्रँड फिनाले संपन्न झाला. मुनव्वर फारुकी या ...