अमृता सुभाषच्या मॅनेजरने तिला न विचारताच उचललं चुकीचं पाऊल, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाला, “भलीमोठी यादी…”
‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘रमण राघव, ‘सत्या’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध व ...