शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : या वयातही अमृता सुभाषच्या आईचा उत्साह पाहून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, गाडीमध्ये गाणं गाऊ लागल्या अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 16, 2024 | 2:18 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Senior actress Jyoti Subhash s daughter amruta expressed her happiness by sharing a special video on receiving the award

Video : या वयातही अमृता सुभाषच्या आईचा उत्साह पाहून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, गाडीमध्ये गाणं गाऊ लागल्या अन्...; व्हिडीओ व्हायरल

नाटक, मालिका, चित्रपट त्याचबरोबर ओटीटी अशा मनोरंजनाच्या अनेक माध्यमांत आपल्या नैसर्गिक व सहजसुंदर अभिनयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अमृताला अभिनयाचा हाअ वारसा तिच्या आईकडून अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्याकडून मिळाला आहे.

अमृता सुभाष तिच्या अभिनयाने कायमच चर्चेत राहत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या कामाची माहिती किंवा तिचे काही फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच अमृताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या आईचा म्हणजेच अभिनेत्री ज्योती सुभाष यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

वयाची ७५ गाठलेल्या ज्योती यांचा उत्साह एखाद्या तरुण कलाकाराला लाजवेल असाच आहे. त्याचं प्रत्यंतर अमृतानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून नक्की येतो. अमृताने आईचा अंगाई गातानाचा एक व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “माझ्या आईला पुरस्कार मिळाला म्हणून तिचा धाकटा भाऊ, म्हणजेच माझे मामा-मामी पुण्याहून समारंभासाठी जात आहोत. या पुरस्कारामुळे आईचा आनंद गगनात मावेनासा झाला असून याच आनंदात तिने गाणे गेले आहे. आणि तिचा आवाज बघा”.

आणखी वाचा – मालिकांमध्ये काम करणारा चेहरा हरपला, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चाहतेही हळहळले

अमृताने पुढे असं म्हटलं आहे की, “हे गाणं म्हणजे ती लहानपणी गायलेली एक सुंदर अंगाई आहे, ज्यात असं म्हटलं आहे की आता सूर्य मावळतो आहे. पक्षी आपापल्या घरट्यात गेले आहेत. जंगलातून बासरीचे मधुर सूर ऐकू येत आहेत. रात्री चमेली आनंदाने डोलत आहे आणि आता माझ्या बाळाची झोपण्याची वेळ झाली आहे”.  तसेच यापुढे आईला मिळालेल्या पुरस्कारामुळे मन भरून आल्याचीही भावना अमृताने व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – “आपण नालायक आहोत आणि…”, ताडोबाच्या जंगलात वाघ प्लास्टिक बॉटल उचलताना पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “लाज वाटते…”

दरम्यान, अमृताने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडीओखाली समीर चौघुले, मनवा नाईक, नेहा दांदळे या कलाकारांसह अनेक चाहत्यांनी ज्योती सुभाष यांच्या गाण्याचे तसेच त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदनही केलं आहे.

Tags: amruta subhashentertainment newsjyoti subhashmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsअमृता सुभाषज्योती सुभाषमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Ravindra Mahajani Incident

"आमच्या घरातच बसून दारु प्यायली आणि…", 'त्या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीला करायचं होतं रवींद्र महाजनींबरोबर लग्न, पत्नीचं भाष्य, म्हणाल्या, "त्याच्या रुममध्ये राहायची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.