रविवार, एप्रिल 20, 2025

टॅग: alia bhatt

alia bhatt on mahesh bhatt

पॅनिक अटॅक आल्यानंतर आलिया भट्ट वडिलांकडे धावत गेली मात्र त्यांनी…; अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “त्यांनी मला आठ लोकांसमोर…”

आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ ...

alia bhatt and ranbir food

रणबीर कपूर व आलिया भट्टच्या घरी नेहमी कशाप्रकारचं जेवण बनतं?, घरात आहेत वेगवेगळे शेफ, सेलिब्रिटींच्या किचनमध्ये नक्की काय?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर ही लोकप्रिय जोडी आहे. दोघंही मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचे कलाकार आहेत. दोन वर्षांपूर्वी ते ...

Ranbir-Alia daughter viral video

Video : आलिया व रणबीर कपूरच्या लेकीला फिरायला घेऊन गेली आजी, पण भलत्याच कारणामुळे लोकांनी सुनावलं अन्…; काय घडलं?

Ranbir-Alia daughter viral video : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट हे नेहमी चर्चेत असतात. दोघंही मनोरंजन क्षेत्रातील ...

bollywood actress on menstrual leave

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी हवी की नको?, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी मांडलं मत, नक्की काय महत्त्वाचं?

महिलेच्या आयुष्यातील महिन्यातील ‘ते’ पाच दिवस हे खूप महत्त्वपूर्ण असतात. वयात आलेल्या प्रत्येक मुलीला मासिक पाळी येते. या मासिक पाळीच्या ...

alia bhatt deepfake video

अलिया भट्टचा पुन्हा एकदा डीपफेक व्हिडीओ व्हायरल, AIचा वापर बघून नेटकरी म्हणाले, “हे खूप भयंकर…”

गेल्या काही महिन्यात AI चे वापराचे प्रमाण खूप वाढले आहे. AI मुळे मोठ्या प्रमाणात फायदा होत असला तरीही मनोरंजन क्षेत्राला ...

ankita lokhande on pregnancy

“मला स्वतःला आई होण्याची खूप इच्छा आहे पण…” बेबी प्लॅनिंगबद्दल अंकिता लोखंडेचा खुलासा, म्हणाली, “आलिया भट्टप्रमाणे…”

टेलिव्हिजनवरील लाडकी अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडेचे नाव घेतले जाते.  ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून अंकिता घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ ...

Randeep Hudda on kangana ranaut

“आलिया व माझं धार्मिक कनेक्शन आणि…”, कंगना रणौतला सुनावत रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “विनाकारण तिला…”

सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे अभिनेता रणदीप हुड्डा चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्याने चित्रपटसृष्टीतील अनेक प्रकरणांवर भाष्य केले आहे. ...

Alia Bhatt Birthday Party

Video : आलिया भट्टच्या बर्थडे पार्टीमध्ये तिच्या सासूबाईंचीच हवा, अंबानी कुटुंबियांचीही उपस्थिती, मात्र लेक राहाला सोडून सेलिब्रेशन अन्…

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट्ट. आलियाने आजवर तिच्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आलिया भट्टचा १५ ...

Alia Bhatt Troll

महिला दिनानिमित्त आलिया भट्टने लेकीने तयार केलेल्या गिफ्टचा फोटो केला शेअर, नेटकऱ्यांनी ठरवलं खोटं, म्हणाले, “वर्षाचीही मुलगी नाही आणि…”

आज ८ मार्च रोजी देशभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सगळ्याच महिला हा दिवस खास असल्यासारखा साजरा करताना ...

Ranbir kapoor and Alia Bhatt daughter

चालू लागली रणबीर कपूर व आलिया भट्टची लेक राहा, घरातील गार्डनमध्ये धमाल-मस्ती, खेळ अन्…; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूडमधील सतत चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट. एकमेकांना काही काळ डेट केल्यानंतर एप्रिल २०२२ ...

Page 2 of 4 1 2 3 4

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist