गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणबीर कपूर व आलिया भट्टच्या घरी नेहमी कशाप्रकारचं जेवण बनतं?, घरात आहेत वेगवेगळे शेफ, सेलिब्रिटींच्या किचनमध्ये नक्की काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 5, 2024 | 7:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
alia bhatt and ranbir food

आलिया व रणबीर कपूर काय खातात?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर ही लोकप्रिय जोडी आहे. दोघंही मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचे कलाकार आहेत. दोन वर्षांपूर्वी ते लग्नबंधनात अडकले. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. आलिया ही स्वतः मोठ्या खवय्यी आहे. रणबीरला देखील खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतो. आता त्यांचे वैयक्तिक शेफ सूर्यांश सिंह कंवर यांनी गेल्या काही दिवसांपासून काय काय बनवले? याचे फोटो शेअर केले आहेत. नुकतीच त्याने सोशल मीडियावर आलिया व रणबीर यांच्या बरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. (alia bhatt and ranbir food)

त्याने फोटो शेअर करत लिहिले की, “गेल्या काही दिवसांमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्यासाठी चांगलं बनवलं आहे. या प्रिय जोडीसाठी काम करुन खूप छान वाटत आहे”. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये डोसा, सूप, ऑमलेट, मच्छी, मांस, कैलामरी व पनीरसहित अनेक पदार्थ दिसून येत आहेत. गोडामध्ये खीर-चपाती व केळ्यापासून बनवलेली होती. तसेच यामध्ये आलियाची मांजर एडवर्डदेखील दिसली. या पोस्टवर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – सासू-सासऱ्यांबरोबरही गैरवर्तन करायच्या जया बच्चन, अमिताभ बच्चन यांच्यासमोरही ओरडायच्या अन्…; असं काय घडलेलं?

View this post on Instagram

A post shared by Suryansh Singh Kanwar (@suryansh.singh.kanwar)

एका नेटकऱ्याने लिहिले की, “खूप चांगले काम, शेफ”, दुसऱ्या एकाने लिहिले की, “मस्त, खूप छान दिसतंय”, तसेच अजून एकाने लिहिले की, “हे खूप गोड दिसतात. तसेच खूप फिटपण दिसत आहेत. जे बनवलं आहे त्याची लिस्टपण द्या”. रणबीर कपूरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तो याआधी संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘एनिमल’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदना व तृप्ती डिमरीदेखील दिसून आले होते. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्येही तो दिसणार आहे. तसेच संजय लीला भन्साळीच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटामध्येही दिसून येणार आहे. यामध्ये आलिया व विक्की कौशलदेखील दिसून येणार आहे.

आणखी वाचा – “याक्षणी तिची खूप आठवण येते आणि…”, वहिनीच्या निधनाबाबत बोलताना हार्दिक जोशी भावुक, म्हणाला, “तिला जे शब्द दिले…”

आलियादेखील ‘जिगरा’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये वेदांग रैनादेखील दिसून येणार आहे.         

Tags: alia bhattfoodranbir kapoor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan and Dhananjay Powar emotional story see the details

Bigg Boss Marathi : “आत्महत्येचा विचार येईल तेव्हा सूरज चव्हाणला आठवा”, किर्तनकाराचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “आई गेली तेव्हा…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.