“लक्ष्याच विंगेत उभं राहून लेकाला…”, वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, म्हणाला, “माझं पहिलं नाटक त्यांनी बघितलं असतं तर…”
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर रंगभूमीही गाजवली. महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत असलेले लक्ष्मीकांत बेर्डे ...