अभिषेक अडचणीत असताना मदतीसाठी अरुंधतीचा नकार, दोघांनीही मायलेकाच्या नात्याचा मांडला हिशोब, नको नको ते बोलले अन्…
'आई कुठे काय करते' मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत आशुतोषच्या मृत्यूनंतर अरुंधतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...