गाय आडवी आली, पावसामुळे पूल वाहून गेला अन्…; तेव्हा आदेश बांदेकरांनी अनुभवला दैवी चमत्कार, म्हणाले, “घोंगडी घातलेला व्यक्ती…”
‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम गेली कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरांत पाहिला जातो. याचं संपूर्ण श्रेय आदेश बांदेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला ...









