‘होम मिनिस्टर’मध्ये सुचित्रा बांदेकरांमुळे दिली जाते पैठणी, स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या, “जेव्हा फार पैसे हातात नव्हते तेव्हा…”
आदेश बांदेकर यांच्या अभिनयाचे, सूत्रसंचालनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ...