रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बांदेकरांच्या लेकाच्या ‘त्या’ कमेंटने वेधलं लक्ष, सोहमने दिली पूजा बिरारीवरील प्रेमाची कबुली, चर्चेला उधाण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2025 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Soham Bandekar

बांदेकरांच्या लेकाच्या 'त्या' कमेंटने वेधलं लक्ष, सोहमने दिली पूजा बिरारीवरील प्रेमाची कबुली, चर्चेला उधाण

Soham Bandekar : मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार मंडळी आहेत जी नेहमीच त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करतात. बरीच अशी जोडपी आहेत जी त्यांच्या नात्याबद्दलही खुलेआमपणे सोशल मीडियावर पोस्ट करतात. तर काहीवेळा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली देतात. तर बरीच अशी मंडळी आहेत जी त्यांच्या नात्याबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांसह काही ना काही शेअर करत असतात. तर काही अशी मंडळी आहेत जी चाहत्यांसह त्यांच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करणं टाळतात. अशातच आता सोशल मीडियावरील एका अभिनेत्याच्या कमेंटने चर्चेला उधाण आलं आहे.

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर हा लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा सुरु आहे. अभिनेता निर्माता सोहम बांदेकर हा स्टार प्रवाहची लोकप्रिय नायिका पूजा बिरारीला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. यंदा त्यांच्या घरी गणपतीच्या आरती वेळी पूजा बिरारी सुद्धा सुचित्रा बांदेकर यांच्या बाजूला पाहायला मिळाली. त्यावरुन या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला होता. यानंतर आता पूजाच्या दिवाळी स्पेशल पोस्टवर सोहमने केलेल्या कमेंटने लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा – दीपिका पदुकोण की रणवीर सिंग, दुआ कोणासारखी दिसते?, नेटकरी म्हणाले, “चेहरा वडिलांवर गेला आहे पण…”

पूजाने नुकतेच तिचे दिवाळी सेलिब्रेशन चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावर सोहम बांदेकरने तीन हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. यावर पूजाने सुद्धा हार्ट इमोजीचा रिप्लाय दिला आहे. सोहमचे हे असे बोलणं साऱ्यांना उत्सुकतेचं वाटत आहे. सोहम आणि पूजाच्या चाहत्यांना हे त्यांचं गुपचूप बोलणं खूप आवडलं आहे. आणि आता सर्वजण त्यांच्या लग्नाची आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

आणखी वाचा – इतकी सुंदर व गोंडस आहे मोनिका दबडेची लेक, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, हुबेहूब…

सोहम बांदेकरबद्दल बोलायचे झाल्यास तो निर्मिती क्षेत्रांमध्ये उत्तम प्रगती करत आहे. टीआरपीमध्ये नंबर वन असणारी मालिका ‘ठरलं तर मग’ ही त्याच्याच प्रॉडक्शन कंपनीची मालिका आहे. तर पूजा आता विशाल निकम सोबत ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत पाहायला मिळतेय.

Tags: Aadesh Bandekarpooja birarisoham bandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Ajinkya Raut Chhatrapati Shivaji Maharaj role

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अजिंक्य राऊत, 'अभंग तुकाराम' चित्रपटात महत्त्वाची भूमिका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.