“तेव्हा चिपळूण सोडून मुंबईत आले अन्…”, आई-वडिलांपासून कित्येक वर्ष दूर राहणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “७ वर्ष…”
अभिनय क्षेत्रात नशीब आजमावायला आलेल्या अनेक कलाकारांना काही संघर्षांना सामोरे जावे लागते. मराठी मनोरंजनसृष्टी ही मुंबईत आहे. मनोरंजन सृष्टीतील बहुतांश ...