मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “रात्री उशिराचा प्रवास अन् गझल…”, लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करत आहेत प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन, व्हिडीओ केला शेअर

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 19, 2024 | 6:14 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate shared video on Instagram while they are travlling

"रात्री उशिराचा प्रवास अन् गझल...", लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करत आहेत प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन, व्हिडीओ केला शेअर

गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन हे आजच्या तरुण पिढीतील लोकप्रिय गायक आहेत. छोट्या पडद्यावरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या शोमधून आपल्या गायनशैलीने त्यांनी रसिकश्रोत्यांच्या कौतुकाची थाप मिळवली. अशातच गेले काही दिवस सोशल मीडियावर ही जोडी चांगलीच लोकप्रिय झालेली पाहायला मिळाली. प्रथमेश व मुग्धा हे दोघे नुकतेच विवाहबंधनात अडकले असून त्यांच्या लग्नाच्या अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मुग्धा-प्रथमेश ही जोडी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे हे दोघे त्यांच्याबद्दलचे अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात. ते दोघं गाण्याचे अनेक कार्यक्रम एकत्र करतातच, त्याबरोबरच ते एकत्र असले की एखादा गाण्याचा व्हिडिओही बनवतात आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशातच त्यांनी नुकताच एक नवीन व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – असा पार पडला ‘भागो मोहन प्यारे‘ फेम अभिनेत्रीच्या लेकाचा बारसा, नावाचा खास अर्थ सांगत शेअर केला फोटो

प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोघांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मुग्धा गाडी चालवताना दिसत आहे तर प्रथमेश तिच्या बाजूला बसला असून तो हा व्हिडीओ शूट करत आहे. गाडीतून प्रवास करताना हे दोघे गझल ऐकत आहे आणि याचाच व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. तसेच हा व्हिडीओ शेअर करत प्रथमेशने ‘ही गझल आणि आमचा रात्री उशिराचा प्रवास’ असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “ती फार ओव्हरअ‍ॅक्टिंग…”. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अंकिता लोखंडेवर आगपाखड, पोस्ट शेअर करत म्हणाली “चारित्र्यावरुन बोलणं…”

दरम्यान, याआधी प्रथमेश-मुग्धाने गाणं गात व्हिडीओ शूट केल्याचे पाहायला मिळाले आहे आणि हे व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अशातच या दोघांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   

Tags: मराठी गायिकामराठी गायकमराठी मनोरंजनमराठी बातमीमुग्धा वैशंपायनप्रथमेश लघाटेmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi singermugdha vaishampayanprathamesh laghate
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Chhaya Kadam On Amitabh Bachchan

"रेखा, हेमा मालिनी यांच्यानंतर…", छाया कदम यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करतानाचा किस्सा, म्हणाल्या, "हातात हात आला अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.