लग्नानंतर प्रथमेश लघाटेचा एकट्याने विमान प्रवास, बायकोच्या आठवणीत व्याकुळ, विमानातला फोटो पोस्ट करत म्हणाला, “मुग्धा…”
मराठी संगीत विश्वातील सध्याच्या तरुण पिढीमधील लोकप्रिय जोडी म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. अशातच गेले काही दिवस ...