सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मधील बबिता ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या होती प्रेमात, त्यानेच शारीरिक शोषण केलं अन्…; अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 14, 2024 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Munmun dutta lovestory

‘तारक मेहता...’मधील बबिता 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या होती प्रेमात, त्यानेच शारीरिक शोषण केलं अन्...; अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था

लहान पडद्यावरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच या मालिकेतील ‘बबिता’ भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता व ‘टप्पू’ची भूमिका साकरणारा राज अनादकट यांच्या साखरपुड्याचे वृत्त समोर आले होते. पण मुनमुन व राज यांनी स्वतः या वृत्ताचे खंडन केले असून त्यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. मुनमुनचे वय ३६ वर्ष असून ती अजूनही अविवाहित आहे. तिने आजपर्यंत कधीही आपल्या खासगी आयुष्यावर भाष्य केले नाही. पण आता तिची एक प्रेमकहाणी समोर आली आहे. (Munmun dutta lovestory)

मुनमुन ही अधिक ‘तारक मेहता…’ या मालिकेच्या माध्यमातून अधिक प्रसिद्ध झाली. तसेच तिचे अफेअर बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीबरोबर असल्याचे वृत्त समोर आले होते. पण दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. वृत्तानुसार मुनमुन अरमानबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते पण लग्नाबद्दल शक्यता नसल्याने आत्महत्येचा विचारही त्यांनी केला होता.

आणखी वाचा – लग्नानंतर एकमेकांपासून लांब राहतात प्रसाद जवादे व अमृता देशमुख, भेटण्यासाठी साताऱ्याला गेली अन्…; फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????? ???????????????????? ????????‍♀️???? (@mmoonstar)

पण अरमानकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने मुनमुन त्याच्यापासून होण्याचा निर्णय घेतला. पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती. तसेच अरमानने तिचे शारीरिक शोषण केल्याचीही माहिती मिळाली होती. त्यानंतर मात्र दोघांमध्ये दुरावा आला आणि दोघंही वेगळे झाले. त्यानंतर मात्र तिच्याबरोबर जे घडलं त्यामुळे तिचा प्रेम व नात्यांवरचा विश्वास उडाला. त्यामुळेच अति अजूनही ती अविवाहित असल्याचे सांगितले जात आहे. तिने अनेक मुलाखतींमध्ये कधीही लग्न करणार नाही असे अनेकदा स्पष्टही केले आहे.

आणखी वाचा – दीपिका कक्करच्या आठ महिन्याच्या लेकानेही केली इफ्तार पार्टी, रमजानमध्ये टोपी घालून कुटुंबियांबरोबर बसला अन्…; फोटो व्हायरल

तसेच तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “माझ्या विवाहित मित्र मैत्रिणींचा मला हेवा वाटतो.तसेच माझे अनेक मित्र असे आहेत जे माझ्या सौंदर्याचीही खूप प्रशंसा करतात आणि ते मला खूप आवडतं”. मुनमुनच्या साखरपुड्याच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे जाहीरही करण्यात आले.

Tags: actressarmaan kohlibollywoodbollywood actorMunmun duttatv actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Vidyadhar Joshi disclosed that he suffered from Interstitial lung disease which is a serious disease

…अन् देवाने पुन्हा एकदा जीवदान दिलं, विद्याधर जोशींचं फुफ्फुसच ८३ टक्के निकामी, मरणाच्या दारात पोहोचले आणि…; सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.