टॅग: tv actress

Krishna Mukherjee Share Horrific Incident

“कपडे बदलताना त्याने माझं…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मालिकेत काम करण्यावरुन धक्कादायक खुलासा, म्हणाली, “धमकी दिली आणि…”

'ये है मोहब्बतें' तसेच 'शुभ शगुन' मालिकेत शेहजादा धामीबरोबर स्क्रीन शेअर केलेली मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने शोच्या निर्मात्यांवर काही ...

Divyanka tripathi surgery

‘ये है मोहोब्बते’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझा नवरा…”

लहान पडद्यांवरील ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ...

shweta tiwari life

दोन वेळा घटस्फोट, पदरात दोन मुलं अन्…; मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आता परिस्थिती कशी?, जगत आहे असं आयुष्य

लहान पडद्यावरील ‘कसोटी जिंदगी की’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. या मालिकेतून प्रेरणाची भूमिका साकारलेली अभिनेत्री श्वेता तिवारी ही ...

Mohena Kumari Blessed With Baby Girl

मोहिना कुमारी दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म, कुटुंबातील मंडळींकडून जोरदार स्वागत, फोटो व्हायरल

'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मोहिना कुमारी. या मालिकेतून अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने सर्वांच्या ...

Pooja Singh and Karan Sharma Wedding

‘दीया और बाती हम’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने ‘या’ अभिनेत्यासह बांधली लग्नगाठ, लग्नाच्या मंडपातील फोटो समोर, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

'दिया और बाती हम' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. या मालिकेतील अभिनेत्री पूजा सिंहचा नुकताच ...

actress parul chauhan struggle

रंग, शरीरयष्टीवरुन डिवचलं अन्…; ‘बिदाई’ मालिका फेम पारुल चौहान नक्की आता कसं आयुष्य जगते?

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. इथे अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल होतात. लहान पडद्यावरील अनेक कलाकार हे ...

Ridhima Pandit on Egg Freezing

शमिता शेट्टीनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केले Egg Freeze, सहन करावा लागला भयानक त्रास, म्हणाली, “खूप इंजेक्शन आणि…”

'रोबोट बहू' या नावाने ओळखली जाणारी टेलिव्हिजन विश्वातील अभिनेत्री रिद्धिमा पंडित खूपच लोकप्रिय ठरली. 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेमधून रिद्धिमा ...

Munmun Dutta Income

‘तारक मेहता…’मधून किती कमावते बबिता?, मुनमुन दत्ताचं एका एपिसोडचं मानधन आहे तब्बल…

टीव्ही विश्वातील मालिकांचे प्रेक्षक चाहते असतात. अनेक मालिका या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची मन जिंकत अविरतपणे त्यांचं मनोरंजन करत आहेत. टीव्ही ...

Hina Khan On Roza

हिना खानला ‘हा’ गंभीर आजार, रमजानमध्ये रोजा ठेवताही येईना, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “माझ्या आईने मला…”

'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील हिना खान ही अक्षराच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. या मालिकेतील भूमिकेने हिनाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ...

Munmun dutta lovestory

‘तारक मेहता…’मधील बबिता ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या होती प्रेमात, त्यानेच शारीरिक शोषण केलं अन्…; अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था

लहान पडद्यावरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपली ...

Page 1 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist