शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Oscar 2025 : ऑस्करच्या शर्यतीत सूर्याचा सुपरहिट चित्रपट ‘कंगुवा’ची एंट्री, अन्य पाच भारतीय चित्रपटांचाही समावेश, वाचा यादी

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 7, 2025 | 3:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kanguva for oscar 2025

ऑस्कर चित्रपटासाठी 'कंगुवा'ची निवड

येत्या दोन महिन्यात ऑस्कर पुरस्कार २०२५ चे आयोजन केले जाणार आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेकजण या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. जगभरातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यासाठी अनेक भारतीय चित्रपटांनादेखील नामांकन मिळाले आहे. गेल्या वर्षी ‘लापता लेडीज’ चे नाव ऑस्कर पुरस्काराच्या नॉमिनेशनसाठी समोर आले होते. मात्र हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशातच आता या या वर्षी काही चित्रपटांची नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांचा सहभाग असलेला दिसून येत आहे. आता ९७ व्या ऑस्कर सोहळ्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टारचा एक बहूचर्चित चित्रपटाचे नाव येऊ शकते अशी चर्चा सुरु आहे. (kanguva for oscar 2025)

या वर्षी ऑस्कर पुरस्कार २०२५ मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यामध्ये अनेक भाषांमधील चित्रपटांचा समावेश होतो. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपटांचे अढळ स्थान दिसून येत आहे. यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा चित्रपट ‘कंगुवा’चे नाव समोर येत आहे. तसेच या व्यतिरिक्त अजून पाच चित्रपटांचाही समावेश दिसून येत आहे. यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे ९७ वे वर्ष आहे. २ मार्च २०२५ रोजी लॉस एंजलिस मध्ये आयोजित केला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं थाटामाटात केळवण, होणाऱ्या नवऱ्यासह जेवणावर मारला ताव, फोटो व्हायरल

BREAKING: Kanguva ENTERS oscars 2025🏆 pic.twitter.com/VoclfVtLBL

— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 7, 2025

दाक्षिणात्य चित्रपटाच्या ट्रेड अनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर ‘कंगुवा’च्या ऑस्कर एंट्रीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये अकादमी पुरस्काराची एक सूची जारी केली आहे. यामध्ये ‘कंगुवा’चा देखील समावेश आहे. सर्वोकृष्ट फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये ‘कंगुवा’चा समावेश आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मधील सायलीचं माहेरचं घर तुम्ही पाहिलंत का?, कॅमेऱ्यामागे नक्की कशी असते परिस्थिती?

त्यामुळे आता सूर्याचा हा चित्रपट ऑस्कर २०२५ मध्ये तग धरुन राहणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याआधी  आमीर खानची निर्मिती असलेला चित्रपट ‘लापता लेडीज’चा समावेश करण्यात आला होता. मात्र तो आता या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यामध्ये आता ‘कंगुवा’ बरोबरच ‘द गोट लाईफ’, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’, ‘ऑल वी इमॅजीन इज लाइट’, ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ व ‘अनुजा’ या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.      

Tags: bollywood moviesKanguvaoscar 2025
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Navri Mile Hitlarla Promo

Navri Mile Hitlarla : लीलाचा धांदरटपणा एजेंच्या पंसतीस, सूनांची फजिती, प्रोमो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.