सोमवार, सप्टेंबर 25, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - Video : पत्नीच्या अंत्यसंस्कारादरम्यान ढसाढसा रडला सुप्रसिद्ध अभिनेता, हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं निधन, लग्नाचा वाढदिवस होता पण…

Video : पत्नीच्या अंत्यसंस्कारादरम्यान ढसाढसा रडला सुप्रसिद्ध अभिनेता, हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं निधन, लग्नाचा वाढदिवस होता पण…

Majja WebdeskbyMajja Webdesk
ऑगस्ट 10, 2023 | 2:13 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
vijay raghavendra wife spandana last rites

Video : पत्नीच्या अंत्यसंस्कारादरम्यान ढसाढसा रडला सुप्रसिद्ध अभिनेता, हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं निधन, लग्नाचा वाढदिवस होता पण...

कन्नड चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदनाचं ७ ऑगस्टला निधन झालं. स्पंदना परदेशात कुटुंबियांसह सुट्टी एण्जॉय करण्यासाठी गेली होती. दरम्यान खरेदीसाठी ती बाहेर गेली. खरेदी झाल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर स्पंदनाला हृदयविकाराचा झटका आला. लगेचच तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. मात्र स्पंदनाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बुधवारी (९ ऑगस्ट) स्पंदनाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बरेच दाक्षिणात्य कलाकार स्पंदनाच्या अंतिम संस्कारासाठी पोहोचले होते. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधीलच राघवेंद्रचा एक व्हिडीओ डोळ्यात पाणी आणणारा आहे. पत्नीला अखेरचा निरोप देताना राघवेंद्र ढसाढसा रडत होता.

आणखी वाचा – धबधब्यात मस्ती, धमाल अन्…; प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर पोहोचले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार, दणक्यात साजरा केला अभिनेत्रीचा वाढदिवस

Vijay Raghavendra, devastated by the loss of his wife, has been receiving solace from his close friends.#VijayaRaghavendra #SpandanaVijayRaghavendra #Spandana #spandanafuneral #Bengaluru #malleshwaram pic.twitter.com/qVqtc7QXIk

— Madhuri Adnal (@madhuriadnal) August 9, 2023

एका व्हिडीओमध्ये राघवेंद्र खुर्चीवर बसून एकटक पत्नीच्या पार्थिवाकडे बघताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्याचे कुटुंबियांनाही अश्रू अनावर झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता यशही स्पंदनाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आला होता. यादरम्यान राघवेंद्र त्याला मिठी मारुन रडताना दिसला. पत्नीच्या अचानक जाण्याने तो पूर्णपणे कोलमडून गेला आहे.

आणखी वाचा – “सावरकरांवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला तर…” रणदीप हुड्डा-महेश मांजरेकरांच्या वादात अमेय खोपकरांची उडी, म्हणाले, “दुर्देव…”

‘अपूर्वा’ या चित्रपटामध्ये स्पंदनाने पाहुणा कलाकाराची भूमिका साकारली होती. याच महिन्यामध्ये राघवेंद्र व स्पंदना लग्नाचा १६वा वाढदिवस साजरा करणार होते. २००७मध्ये राघवेंद्र व स्पंदना विवाहबंधनात अडकले. या दोघांना एक मुलगाही आहे. शौर्य असं या मुलाचं नाव आहे. पत्नीच्या निधनानंतर राघवेंद्रही पूर्ण खचून गेला आहे.

Tags: entertainment newsentertainment updatesouth actorsouth movies

Latest Post

Titeeksha Tawde shared Memory
Trending

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री करायची मॅकडोनॉल्डमध्ये काम; फोटो शेअर करत म्हणाली, “पहिला जॉब…”

सप्टेंबर 24, 2023 | 5:40 pm
Marathi Serial TRP Rate
Television Tadka

जुई गडकरीवर वरचढ ठरली तेजश्री प्रधान; ‘ठरलं तर मग’ मालिकेला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल

सप्टेंबर 24, 2023 | 2:02 pm
Raghav Parineeti Wedding
Bollywood Gossip

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : “भव्य दिव्य महल अन् पंजाबी गाणी…”, थाटामाटात परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांना लागली हळद, पंजाबी गाण्यांवर रंगली संगीताची मैफिल

सप्टेंबर 24, 2023 | 12:52 pm
Gauri Kulkarni Engaged
Television Tadka

‘आई कुठे काय करते’ फेम गौरी अडकणार लवकरच विवाहबंधनात? रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर

सप्टेंबर 24, 2023 | 11:57 am
Next Post
Sayali Sanjeev New Journey

‘या’ विषयामध्ये मास्टर्स करतेय सायली संजीव, परीक्षाही झाली सुरु, अभ्यास करतानाचा फोटो केला शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist