रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोरच काढावे लागले होते संपूर्ण कपडे, स्वतःच केला होता खुलासा, म्हणालेल्या, “टॉपलेस होताना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 19, 2024 | 2:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Simmi garewal on Shashi Kapoor

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोरच काढावे लागले होते संपूर्ण कपडे, स्वतःच केला होता खुलासा, म्हणालेल्या, "टॉपलेस होताना..."

अभिनेते शशी कपूर यांचे नाव दिग्गज अभिनेत्यांमध्ये आवर्जून घेतले जाते. शशी यांच्या राजबिंड्या रुपावर अनेक तरुणी भाळल्या होत्या. त्यांनी १९६१ साली ‘धरमपुत्र’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर अनेक चित्रपटांमधून ते प्रेक्षकांच्या समोर आले. त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुकही करण्यात आले होते. अशातच अभिनेत्री सिम्मी गरेवाल यांनी शशी कपूर यांच्याबरोबर घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. (Simmi garewal on Shashi Kapoor)

असीम छाब्रा यांचे पुस्तक ‘Shashi Kapoor : The Householder, The Star’ या पुस्तकामध्ये सिम्मी यांनी एक किस्सा सांगितला आहे. १९७२ मध्ये आलेल्या ‘सिद्धार्था’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये शशी व सिम्मी हे एकत्रित भूमिका करताना दिसत होते. त्यावेळी सिम्मी या कपड्याशिवाय एक सीन चित्रित करायचा होता. पण त्या खूप अनकन्फर्टेबल होत्या. त्यावेळी शशी यांनी त्यांना कसे सांभाळले हे सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा – “माझ्या दारुच्या व्यसनामुळे…”, पहिल्या घटस्फोटाबाबत जावेद अख्तर यांचा बऱ्याच वर्षांनी मोठा खुलासा, म्हणाले, “आमचं नातं…”

View this post on Instagram

A post shared by Simi Garewal (@simigarewalofficial)

सिम्मी यांनी सांगितले की, “हा सीन करताना मी खूप अस्वस्थ होते. त्यानंतर मी कमरेखाली बॉडी स्टॉकिंग घातले. पण मला टॉपलेस व्हायचे होते तेव्हा मात्र मला खूप टेंशन आले. मी डोळे वर करुन पाहू शकत नव्हते. तेव्हा शशी यांना माझ्या परिस्थितीची जाणीव झाली. मला ते म्हणाले की, ‘लाजायची गरज नाही, तुम्ही खूप सुंदर आहात’, त्यांचे हे बोलणे ऐकूनच माझ्यामध्ये आत्मविश्वास आला आणि मी सीन शूट केला”.

आणखी वाचा – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’साठी रणदीप हुड्डाने स्वतःमध्ये केला आहे इतका बदल, ओळखणंही कठीण, प्रेक्षक म्हणाले, “खरं टॅलेंट…”

शशी कपूर हे दिसायला एकदम देखणे असल्याने त्यांना अनेक महिला पसंत करत होत्या. यामध्ये अभिनेते ऋषि कपूर यांच्या पत्नी व अभिनेत्री नितू कपूर यांनी शशी कपूर यांच्याबद्दल खुलासा केला होता. करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ च्या आठव्या सीजनमध्ये नितू उपस्थित होत्या. तेव्हा  त्यांनी ऋषि कपूर यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की “एकेकाळी मला शशी फार आवडायचे”. नितू यांनी हा खुलासा केल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते.

Tags: bollywood actorbollywood actressold actorShashi Kapoorsimmi garewal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Nandesh Umap Wedding

असाही लग्नसोहळा! नंदेश उमप यांनी पत्नीसह पुन्हा केलं लग्न, शाही थाट, डिझाइनर कपड्यांनी वेधलं लक्ष, पाहुणे मंडळींची गर्दी अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.