शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘देवयानी’ व ‘गोठ’ या मालिकांमधून गाजलेल्या कलाकारांचे कमबॅक, नव्या मराठी मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार

Saurabh Moreby Saurabh More
जून 1, 2024 | 11:02 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shivani Surve and Sameer Paranjpe, who were seen in the serial Devyani and Goth, will once again be seen in serial Thod Tuz Ani Thod Maz

'देवयानी' व 'गोठ' या मालिकांमधून गाजलेल्या कलाकारांचे कमबॅक, नव्या मराठी मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार

टेलिव्हिजन हे मनोरंजनाचे सक्षम माध्यम म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मालिकेच्या निर्मात्यांकडून नेहमीच नवनवीन विषय हाताळले जातात. असाच एक नवीन विषय घेऊन एक नावईकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि ही नवीन मालिका म्हणजे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’. स्टार प्रवाहवर ही नवीन मालिका सुरु होत असून या मालिकेचे नवीन प्रोमो प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिके मुख्य अभिनेत्री शिवानी सुर्वे व मानसी कुलकर्णी यांचा प्रोमो आला होता. त्यानंतर मानसी कुलकर्णी व अभिनेता समीर परांजपे यांच्या प्रोमोने लक्ष वेधले होते.

अशातच आता या मालिकेच्या मुख्य जोडीचा आणखी एक नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या नवीन प्रोमोमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिजीत परांजपे यांची खास झलक दिसत आहेत. या नवीन प्रोमोमध्ये दोघेही देवळात देवाकडे प्रार्थना करत दिसत आहेत. यावेळी शिवानी सुर्वे देवाला “तू माझ्याबरोबर असलास तर मी माझ्या आदर्श गायत्री मॅमचा राग नक्की घालवेन” असं म्हणत तेथील दानपेटीत शंभर रुपयाची नोट टाकते व वरील १ रुपया सुट्टे नसल्याने “१ रुपया सुट्टा नाही, पणं तरी लक्ष असूदे” असं म्हणते.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – कर्क व कन्यासह ‘या’ राशींवर १ जून रोजी शनिदेवाची कृपा होणार, जाणून घ्या, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असणार?

यानंतर समीर देवाकडे येऊन प्रार्थना करत असं म्हणतो की, “तू फक्त साथ दे, मीए गायत्री वहिनींना वाडा विकू देणार नाही”. यानंतर तो मी पाकीट घरी विसरलो असल्यामुळे “हा एकच रुपया आहे” असं म्हणत तो रूपया तो दानपेटीत टाकतो आणि देवाला माझं ऐकशील ना” असं म्हणतो. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा हा नवा जबरदस्त प्रोमो नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. “खूप छान”, “कडक प्रोमो”, “सुपर प्रोमो”, “व्वा”, “फायनली समीर व शिवानी यांची नवीन मालिका पाहायला मिळणार”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्रोमोवर दिल्या आहेत.

आणखी वाचा – दुसऱ्यांदा संसार थाटल्यानंतर वर्षभरातच नवऱ्यापासून वेगळी, गंभीर आरोपांनंतर पुन्हा नव्या नवरीसारखी नटली सुप्रसिद्ध अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या नवीन मालिकेसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता समीर परांजपे तब्बल आठ वर्षांनी या वाहिनीवर पुन्हा एकदा परतला आहे. आठ वर्षांपूर्वी ‘स्टार प्रवाह’वरील त्याची ‘गोठ’ मालिका चांगली गाजली होती.  तर शिवानी सुर्वेची ‘देवयानी’ ही मालिकादेखील याच वाहिनीवर विशेष गाजली होती. अशातच आता या दोन गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. त्यामुळे चाहते आतुरतेने या मालिकेची वाट पाहता आहेत.  

Tags: marathi entertainment newssameer paranjapeshivani survethod tuz ani thod maz
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Prabha Shivanekar Passed Away

'गाढवाचं लग्न'मधील गंगीचे निधन, ज्येष्ठ कलावंत प्रभा शिवनेकर काळाच्या पडद्याआड, ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.