शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरातून बाहेर पडल्यानंतर रुपालीचा आत्महत्येचा प्रयत्न, विरोचकाची नवी खेळी, राजाध्यक्ष कुटुंबीय स्वीकार करणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जून 7, 2024 | 10:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update Rupali tried to commit suicide after coming out of the Rajadhyaksha's house.

घरातून बाहेर पडल्यानंतर रुपालीचा आत्महत्येचा प्रयत्न, विरोचकाची नवी खेळी, राजाध्यक्ष कुटुंबीय स्वीकार करणार का?

झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका अनेक नवनवीन ट्विस्ट्समुळे प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत रुपालीच्या वशमधून सगळे बाहेर आल्यानंतर नेत्राच्या आई होणार असल्याचा एक नवीन ट्विस्ट आला असल्याचे पाहायला मिळाले. मालिकेत नेत्राने नुकतीच आई होणार असल्याची खुशखबर दिली आहे. त्यामुळे राजाध्यक्षांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. अशातच मालिकेच्या कालच्या भागात विरोचक जीवंत कसा असा प्रश्न पडला आहे.

विरोचकाचा गळा चिरण्यात आला, कड्यावरुन् खाली टाकण्यात आले. तयासेच कट्यारीनेदेखील त्याला मारण्यात आले. पण तरीही विरोचक जीवंत कसा? असा प्रश्न राजाध्यक्ष कुटुंबियांना पडला आहे. यानंतर इंद्राणी विरोचक जीवंत कसा हे शोधण्यासाठी वावोशी गावाकडे जातात. यादरम्यान, नेत्रा देवी आईकडे “माझी काय चूक झाली?, मला माफ कर, मला महित नाही माझ्याकडून काय चूक झाली?, पण मला याविरुष लढण्यासाठी शक्ती दे. पण याची शिक्षा माझ्या कुटुंबाला देऊ नका” अशी प्रार्थना करते.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्यांनी मुंबई-पुणे हायवेवर गमावला होता जीव, जीवघेण्या अपघाताच्या वेळी तेव्हा काय घडलं होतं?, अजूनही विसरणं कठीण

यानंतर केतकी काकू नेत्राला असं म्हणतात की, विरोचक मेला आहे मात्र रुपाली जीवंत आहे. रुपालीच्या शरीरातील विरोचक मेला असला तरी रुपाली म्हात्रे जीवंत आहे आणि ती आता विरोचकाच्या वधाचा बदला घेणार. इतक्यात अद्वैतला एक फोन येतो. त्यानंतर तो नेत्रासह लगेच हॉस्पिटलमध्ये जातात. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच ते दोघे रुपालीला हॉस्पिटमध्ये बेडवर बघतात आणि तिला तिथे बसून दोघांनाही धक्काच बसतो. यावेळी पोलिस रुपालीने नदीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगतात. मात्र तिच्या नाशिबामुळे तिला तिथल्या  लोकांनी वाचवले आणि इथे अ‍ॅमिट केल्याचे सांगतात.

आणखी वाचा – ‘पारू’ फेम कलाकारांच्या ‘त्या’ डान्सवर रश्मिका मंदानाही फिदा, व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली…

यानंतर रुपालीला जाग येते तेव्हा ती नेत्रा व अद्वैतला बघत त्यांच्याकडे बघूनण भावुक होते. रुपालीवर उपचार करणारे डॉक्टर हे शेखर राजाध्यक्षांचे मित्र असलीने ते तिच्यावर उपाचर करतात. शिवाय ते डॉक्टर नेत्रा व अद्वैत यांना पुण्यात राजाध्यक्षांची ओळख असल्यामुळे त्यांनी हे सगळं प्रकरण घरच्या घरीच निस्तारावे असा सल्लाही देतात.     

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Rangoli chandel on kangana ranaut

“तुमची लायकीच ती…”, कंगना रणौतला कानाखाली मारल्यानंतर बहिणीची प्रतिक्रिया, म्हणाली, “हल्ला केल्यानंतर…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.