शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विरोचकाच्या वशीकरणामधून राजाध्यक्ष कुटुंब बाहेर, रुपालीची शक्ती संपली, त्रिनयना देवी नेत्रा-इंद्राणीच्या साथीला

Saurabh Moreby Saurabh More
मे 23, 2024 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi Serial update

विरोचकाच्या वशीकरणामधून राजाध्यक्ष कुटुंब बाहेर, रुपालीची शक्ती संपली, त्रिनयना देवी नेत्रा-इंद्राणीच्या साथीला

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत होती. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत असल्याचे आतापर्यंत मालिकेत पाहायला मिळाले.

मात्र आता नुकत्याच झालेल्या भागात रुपालीने राजाध्यक्ष कुटुंबातील ज्यांना ज्यांना संमोहित केले होते, त्यांची आता सुटका झाली आहे. केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस हे आता रुपालीच्या वशमधून बाहेर आले आहेत. ग्रहण संपल्यामुळे रुपालीची वशीकरणाची शक्ती संपली. तसेच देवीआई मूर्च्छित पडली होती, ती आता त्यातून बाहेर आली आहे. त्यामुळे आता देवीआईच्या लेकी म्हणजेच नेत्रा व इंद्राणी आता रुपालीविरुद्ध लढू शकणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – पारू-हरीशच्या साखरपुड्यात मोठं विघ्न?, अहिल्यादेवींचा रागही अनावर, मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

तसेच चौथ्या पेटीचा अर्थ समजून घेण्यासाठी रुपालीने इंद्राणीला एक श्लोक सांगितला होतं. तेव्हा इंद्राणी रुपालीच्या ताब्यात असताना तिने तो श्लोक पाठ  केला होता. त्यामुळे आता देवीआईच्या लेकी व राजाध्यक्ष कुटुंबातील सगळेजण चौथ्या पेटीच्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊन पाचव्या पेटीचा शोध घेणार आहेत.

आणखी वाचा – व्यावसायिक व उद्योजकांसाठी गुरुवारचा दिवस आर्थिक लाभाचा, तर ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार नवीन संधी

त्यामुके आता रुपालीच्या वशीकरणाच्या शक्तीतून बाहेर आल्यानंतर राजाध्यक्ष कुटुंबियांना पाचव्या पेटीचा शोध लागणार का? यात नेमकं काय दडलेलं असणार हे आता आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागासाठी प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे..      

Tags: marathi entertainment newsmarathi serialSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Jui Gadkari Shared Ofscreen Video of Sakshi

'ठरलं तर…'मधील साक्षीबाबत जुई गडकरीचा खुलासा, पोस्ट शेअर करत म्हणाली, "मालिकेत सायलीला रडवणारी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.