शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सहकुटुंब सहपरिवार’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 18, 2023 | 10:12 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sahkutumb sahaparivar fame actress komal kumbhar bought new car photo shared on social media

'सहकुटुंब सहपरिवार'मधील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली...

यंदाच्या दिवाळीची सर्वत्र धामधूम पाहायला मिळाली. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी यंदाच्या दिवाळीचे खास फोटो-व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केले. यंदाच्या दिवाळीनिमित्त कलाकारांनी अनेक वस्तुही खरेदी केल्या. कुणी घर, कुणी महागडं घड्याळ, कुणी गाडी तर कुणी आणखी काही भेटवस्तू घेत यंदाची दिवाळी दणक्यात साजरी केली. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज देत आनंदाचा धक्का दिला. (Actress Komal Kumbhar Bought New Car)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दुबईत नवीन घर घेतलं. ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी, मिताली मयेकर, अपूर्वा गोरे यांनी नवीन गाडी खरेदी केली. त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली. अशातच आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार हिनेदेखील नवीन गाडी खरेदी केली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तिने नवी गाडी घेतली असून याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Komal Kumbhar D (@komal_kumbhar_d_official)

आणखी वाचा – ‘मराठी पोरी…’ गाण्यावर अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून बायकोनेही केली कमेंट, म्हणाल्या, “खूप…”

कोमलने या गाडी बरोबरचे फोटो तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर करत त्याखाली कॅप्शनमध्ये ‘माझी गाडी’ असं लिहिलं आहे. या फोटोत तिच्याबरोबर मित्रदेखील आहेत. तसेच या नवीन गाडीच्यानिमित्ताने तिचं स्वप्न पूर्ण झाल्याचे तिने या फोटोत म्हटले आहे. या तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिचं अभिनंदन केलं आहे.

आणखी वाचा – ‘लंडन मिसळ’चा धमकेदार टीझर प्रदर्शित, भरत जाधवांसह ऋतुजा बागवेच्या लूकने वेधलं लक्ष, डायलॉग चर्चेत  

शिवाय ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील तिच्याबरोबरचे सहकलाकार अमेय बर्वे, साक्षी गांधी, आकाश नलावडे, नंदिता प्रभू, किशोरी आंबिये, दिगंबर नाईक, श्वेता मेहेंदळे, याबरोबरच रेश्मा शिंदे, गिरीजा प्रभु, समृद्धी केळकर, अक्षर कोठारी, दिव्या पुगावकर यासारख्या अनेक कलाकारांनी कोमलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिचं अभिनंदन केलं आहे आणि तिला शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

Tags: entertainment newskomal kumbharmarathi actressmarathi entertainmentsahakutunba sahaparivar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Vishakha Subhedar Troll

"इज्जत घालवली…", 'त्या' डान्स व्हिडीओनंतर विशाखा सुभेदारला चाहत्यांनी सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, "यामध्ये काही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.