दीपा आणि श्वेता झाल्या चप्पल चोर

Rang Maza Vegla Fun On Set
Rang Maza Vegla Fun On Set

स्टार प्रवाह या वाहिनीवरील सगळ्याच मालिकांचे प्रेक्षक फॅन आहेत. आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा या दोन मालिका यामध्ये टॉप वर असलेल्या पाहायला मिळतात. रंग माझा वेगळा ही मालिका चार वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अजून सुद्धा प्रेक्षक या मालिकेवर भरभरून प्रेम करतात. या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. या मालिकेतील श्वेता नावाच्या कॅरेक्टरच दीपा शी अजिबात जमत नसल्याचं दाखवलंय. परंतु या दोघींच ऑनस्क्रीन जेवढं वैर आहे तेवढंच ऑफस्क्रीन बॉण्ड सुद्धा आहे. नुकतीच दोघीनीं एकमेकांची स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. (Rang Maza Vegla Fun On Set)

अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेत्री अनघा अतुल या दोघीनीं एकमेकींची चप्पल अदलाबदल करून घातली आहे. माझी चप्पल दे असं त्या व्हिडीओमध्ये एकमेकींना म्हणताना दिसत आहेत. इतर मालिकांच्या सेट प्रमाणे या मालिकेतील कलाकार सुद्धा एकमेकांसोबत अशीच धमाल करताना पाहायला मिळतात.

हे देखील वाचा: साध्या भोळ्या दीपिकाचा बोल्ड अंदाज

रंग माझा वेगळा या मालिकेत दिवसेंदिवस बदल होताना आपण पाहिलेत. रंग माझा वेगळा या मालिकेच्या सुरूवातीच्या भागांमध्ये सौंदर्या हिला विद्रुप दिसणारे लोक आवडत न्हवते. परंतु सौंदर्याच्या मुलाला म्हणजेच कार्तिक ला दीपाशी प्रेम होतं. आणि अनेक अडचणीला सामोरे जात ते दोघे एकमेकांशी लग्न करतात, सुरुवातीला सौंदर्याला हे लग्न मान्य नसल्याचे दाखवले होते परंतु कालांतराने दीपाचा स्वभाव समजल्यानंतर दीपाला सौंदर्याने आपलं मानायला सुरुवात केली. परंतु श्वेता ने कार्तिकच्या मनात दीपा विषयी विष पेरायला सुरुवात केली आणि कार्तिक व दीपा मध्ये दुरावा निर्माण झाला. (Rang Maza Vegla Fun On Set)

हे देखील वाचा: ऑस्ट्रेलियन प्लेयर रिलेला शिवाली अवली कोहलीची भुरळ…

सध्या मालिकेत काय सुरु आहे…

सध्या मालिकेत सुरु असलेल्या कथानकानुसार कार्तिक एका व्यक्तीच्या हत्ये प्रकरणी जेल मध्ये गेला होता. याचबरोबर त्याचे डॉक्टरीचे सर्टिफिकेट सुद्धा रद्द केले. काही दिवसांपूर्वी कार्तिक १४ वर्षांनी जेल मधून बहर आला असून त्याच्या मनात अजून ही दीप विषयाचा राग तसाच तेवत आहे. तो परत आलाय ते दीपा कडून बदला घेण्यासाठी आणि याची सुरुवात त्याने केली आहे. कार्तिक दीपाला रोज झोपेच्या गोळ्या चहामध्ये टाकून देत आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार हे पहाणं रंजक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Onkar Bhojane Ankita Walavalkar
Read More

अंकिता आणि ओंकारच्या हळदीची रंगली चर्चा

कलाकार मंडळींनी आपला क्रश सांगितला की, प्रेक्षक त्यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चा करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार…
Hindustani Bhau Sameer Wankhede
Read More

हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?

एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे,अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले
Jitendra Joshi Daughter Reva
Read More

“लेकीची १३ व्या महिन्यात पहिली ट्रिप ते १३ व्या वर्षी पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप” जितू आणि रेवाची लंडन वारी, शेअर केला खास व्हिडिओ

सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेमळ नातं समजलं जात ते म्हणजे वडील आणि मुलीचं. सध्या परदेशवारीत बिझी आहे मराठी…
Om Raut Kisses Kriti sanon
Read More

‘गुडबाय किस’ अडकली वादाच्या भोवऱ्यात, क्रिती सेनन आणि ओम राऊत झाले ट्रोल

मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर एकमेकांना निरोप देत क्रिती आणि ओम राऊत यांनी एकमेकांना मिठी मारली. दरम्यान ओम राऊत याने क्रितीला गालावर गुडबाय किस केलं