अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामलेंची सरशी

Prashant Damle President
Prashant Damle President

पंचवार्षिक अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. अध्यक्षपदासाठी अभिनेता प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच्यात चूरस होती. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे.(Prashant damle President)

पहा किती मतांनी मिळवला विजय (Prashant damle President)

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांनी ६० पैकी ५० मतं मिळवत सरशी साधली आहे. अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी यांचं ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चांगलीच चुरूस पाहायला मिळाली. या दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले होते. या संपूर्ण निवडणुकीत प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी समूहाचा दबदबा पाहायला मिलाला.

या निवडणुकीत रंगकर्मी नाटक समूहाने विजय मिळवला आहे. नाट्य निवडणूकीचे अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद निवडणूकी संदर्भात माहिती दिली आहे. त्यामध्ये कोण कोणत्या पदावर निवडण्यात आले आहे याची माहिती दिली आहे. (Prashant damle President)

हे देखील वाचा -चाळीत जन्मलेल्या विकी कौशलची आहे कोट्यवधींची संपत्ती

दळवी यांनी सांगितले की ‘नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली. कार्यवाहपदी अजित भुरे, तर कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष उपक्रमपदी भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Samir Choughule MHJ
Read More

हास्य जत्रेतील ‘त्या’ कृत्या साठी समीर चौघुलेंकडून जाहीर माफी

अंकिता आणि ओंकार मधील अफेअरच्या चर्चांना आलंय पुन्हा एकदा उधाण, जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा. महाराष्ट्राची हास्य जत्रा…
Onkar Bhojane Ankita Walavalkar
Read More

अंकिता आणि ओंकारच्या हळदीची रंगली चर्चा

कलाकार मंडळींनी आपला क्रश सांगितला की, प्रेक्षक त्यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चा करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार…
Hindustani Bhau Sameer Wankhede
Read More

हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?

एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे,अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले
Jitendra Joshi Daughter Reva
Read More

“लेकीची १३ व्या महिन्यात पहिली ट्रिप ते १३ व्या वर्षी पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप” जितू आणि रेवाची लंडन वारी, शेअर केला खास व्हिडिओ

सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेमळ नातं समजलं जात ते म्हणजे वडील आणि मुलीचं. सध्या परदेशवारीत बिझी आहे मराठी…