बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चाळीत जन्मलेल्या विकी कौशलची आहे कोट्यवधींची संपत्ती

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 16, 2023 | 10:57 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vicky Kaushal's Wealth

Vicky Kaushal's Wealth

विकी कौशल बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. मुंबईतील एका छोट्याशा चाळीत वाढलेला विकी त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या दिसण्यानेही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अभियंत्रीकाची पदवी घेतलेल्या विकी कौशलला लाहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, पण त्याला करिअर करता येईल की नाही याची खात्री नव्हती.(Vicky Kaushal Wealth)

पहा विकीने कशी केली अभिनयाची सुरुवात (Vicky Kaushal Wealth)


पदवीनंतर विकी कौशलने अभिनयाचा कोर्स त्या नंतर विकीने अभिनयातच करिअर करायचं ठरवलं. विकी अनुराग कश्यपला गँग्ज ऑफ वासेपूरमध्ये असिस्ट करत होता. या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचा अभिनय पाहून विकीला वाटले की आपण थिएटर करावे. त्यानंतर सुमारे तीन ते चार वर्ष विकीने अनेक ग्रुपसोबत थिएटर केले.

थिएटर केल्यानंतर विकीने ऑडिशन द्यायला सुरुवात केली. त्याला जवळपास ५ वर्ष एकही काम मिळालं नाही. तो रोज सकाळी ऑडिशनसाठी निघायचा आणि निराश होऊन घरी परतायचा. विकीने २०१३ मध्ये मोजेझ सिंग दिग्दर्शीत ‘जुबान’ चित्रपटासाठी ऑडिशन दिले आणि अनेक वर्ष स्ट्रगल केल्यानंतर त्याला त्याचं पहिलं काम मिळालं. मात्र त्याने लक्ष्य वेधल ते त्याच्या मसान या चित्रपटातील दमदार अभिनयाने. त्या नंतर तो लोकांच्या नजरेसमोर आळा आणि त्याला कामं मिळू लागली(Vicky Kaushal Wealth)

हे देखील वाचा–राजकारणातच मिळाला होता राघव चड्डा यांना प्रेमाचा ‘पहिला’ धडा

१५ मे १९८८ रोजी मुंबईत जन्मलेल्या विकी कौशचे वडील बॉलिवूड मध्ये स्टंटमॅन म्हणून काम करायचे.बॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेल्या विकी कौशलची एकूण संपत्ती २५ कोटींच्या आसपास आहे. एका चित्रपटासाठी तो कोटी रुपये मानधन घेतो. विकी ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करतो. याशिवाय त्याच्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ जीएलसी, बीएमडब्ल्यू एक्स ५ सारख्या कारचे कलेक्शन आहे. लग्नानंतर विकी पत्नी कतरिना कैफसोबत मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या ओबेरॉय स्प्रिंग या इमारतीत राहतो.

Tags: actorbollywoodentertainmentIncomeits majjaKatrinakaifRichcelebrityVidckykaushal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Rinku Rajguru Viral Video

मराठमोळा साज आणि रिंकूची स्पेशल longdrive

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.