शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! ‘अनुपमा’च्या सेटवर शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू, कलाकार मंडळीही हादरले, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 16, 2024 | 4:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
anupama serial set incidence

'अनुपमा'च्या सेटवर धक्कादायक प्रसंग

टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’ ही मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली ही मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी रुपालीच्या सावत्र मुलीने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. यामुळे रुपालीने सावत्र मुलीवर मानहानीचा खटला दाखल करत ५० कोटी रुपयांची मानहानी रक्कम मागितली. अशातच आता ‘अनुपमा’च्या सेटवर असा काही प्रसंग घडला ज्यामुळे आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. सेटवर मोठा प्रसंग घडला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (anupama serial set incidence)

‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर मोठा प्रसंग घडला. सेटवर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सेटवर असिस्टंट लाइटमॅनचा मृत्यू झाला आहे. शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. यामुळे सेटवर एकच गोंधळ उडाला होता. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली असल्याचेही समोर आले आहे. शॉक लागल्यानंतर सदर व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटणेमुळे सेटवरील सगळे जण मोठ्या चिंतेत आले आहेत.

आणखी वाचा – Video : मृणाल दुसानिसने सुरु केलं स्वतःचं हॉटेल, नवऱ्यासह सुरु केला व्यवसाय, जागा आहे प्रशस्त, व्हिडीओ व फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Rups (@rupaliganguly)

मात्र या सगळ्याबद्दल अद्याप काही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. याबद्दलचा रिपोर्ट मुंबईतील आरए कॉलनी येथील पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सेटवर भेट देऊन संपूर्ण प्रकणाची तपासणी केली. याबद्दल ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सीने एम्प्लॉइज’चे अध्यक्ष बीएन तिवारी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, “तो व्यक्ती सेटवर काम करत होता आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे त्याचा मृत्यू झाला. तसेच तो व्यक्ती सेटवर नवीन होता. पण आम्ही या प्रकणारची पूर्ण तपासणी करु आणि त्याच्या कुटुंबाला भरपाई मिळेल यासाठी पूर्ण प्रयत्न करु”.

आणखी वाचा – उत्तम कॉटन कुर्ता ते लखनवी कुर्ता फक्त ५०० रुपयांपासून मिळणार, Plus Size ते अगदी ५६ Size पर्यंत उपलब्ध, महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद

दरम्यान ‘अनुपमा’ ही मालिका खूप प्रसिद्ध आहे.  या टीव्ही शोने रुपाली गांगुलीला खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली. रिपोर्ट्सनुसार, ती सध्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, त्याला फीमध्ये मोठी रक्कम मिळते. शोमधील भूमिकेसाठी तिला प्रति एपिसोड तीन लाख रुपये मिळतात.

Tags: anupamaserial settragic incidence
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Nayanthara On Dhanush

धनुषने १० कोटी रुपयांची कॉपीराईट केस दाखल करताच नयनतारा संतापली, अभिनेत्याला सुनावलं, म्हणाली, "एवढ्या खालचा दर्जा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.