बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मिर्झापूर’ वेबसीरिजवर आता चित्रपट येणार, टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित, प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 28, 2024 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mirzapur the film announment

'मिर्झापुर' चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला

ओटीटीवरील ‘मिर्झापूर’ ही सीरज चांगलीच गाजली. या वर्षी या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता चौथा भाग कधी येणार याकडे दर्शकांचे लक्ष लागले आहे. अशातच आता ‘मिर्झापुर’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या लोकप्रिय सीरिजचा आनंद प्रेक्षकांना आता मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे, मिळालेल्या माहितीनुसार, ‘मिर्झापूर’ आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सीरिजच्या निर्मात्यांनी चाहत्याना मोठी भेट दिली आहे. त्यांनी ‘मिर्झापुर द फिल्म’ अशी घोषणा करण्यात आली आहे. (mirzapur the film announment)

अभिनेता पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु यांची मुख्य भूमिका असणारा ‘मिर्झापूर द फिल्म’ २०२६ साली चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. फरहान अख्तरने नुकताच क्राइम थ्रीलरचा टीजर जारी केला आहे. हा टीजर आल्यापासून सगळेच जण उत्सुक दिसत आहेत. सोशल मीडियावर टीजर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “राडा पण मोठा असणार आणि पडदापण मोठा असणार, ‘मिर्झापुर द फिल्म’ लवकरच येत आहे”.

आणखी वाचा – मालिकेत काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा शाही विवाह सोहळा, कलाकारांची गर्दी, पहिला फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

दरम्यान समोर आलेल्या टीजरमध्ये सुरुवातीला पंकज त्रिपाठी दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, “खुर्चीचं महत्त्व सगळ्यांनाच माहीत आहे. सगळ्यांनी आपापल्या खुर्चीवर बसून मिर्झापूर तुम्ही पाहिलाच असेल. पण यावेळी खुर्चीवरुन उठला नाहीत तर धोक्याचे आहे”.  यानंतर  अली फजल म्हणजे गुड्डू पंडितदेखील दिसून येत आहे, तो म्हणत आहे की, “बरोबर कालीन भय्या, जोखीम घेणे ही आमची खासियत आहे. आता सगळा खेळ बदलला आहे. मिर्झापुर काही तुमच्याकडे येणार नाही आता तुम्हालाच मिर्झापुरकडे यावं लागेल”. यानंतर मुन्ना भय्याची एंट्री होते. तो म्हणतो की, “हिंदी चित्रपटाचा मी हीरो आहे. मिर्झापुरच्या खुर्चीवर आता मीच राज्य करणार”.

आणखी वाचा – सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार मिळताच प्रसादसाठी अमृताची खास पोस्ट, म्हणाली, “‘पारु’ मालिकेमधला आदित्य बघताना…”

हा चित्रपट २०२६ साली प्रेक्षकांच्या येणार आहे. टीजर समोर आल्यानंतर चाहत्यांनामध्ये उत्साहाचे वातावरण असलेले पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये विक्रांत मेस्सी कुठेही दिसून आला नाही.   

Tags: mirzapurmirzapur the filmviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Marathi actress Neena Kulkarni shared a social media post about her own death rumours

"मी जिवंत आहे आणि…", नीना कुळकर्णींच्या मृत्यूच्या अफवा, अभिनेत्रीचा संताप, म्हणाल्या, "मृत्यूविषयीची बातमी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.