बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला त्यामध्ये काहीच रस नाही”, इतर विनोदी कार्यक्रमांबरोबर होणाऱ्या तुलनेवर बोलला ओंकार भोजने, म्हणाला, “माझा प्रवास हा…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 2, 2024 | 2:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Onkar Bhojane expressed his opinion on the comparison between his work.

"मला त्यामध्ये काहीच रस नाही", इतर विनोदी कार्यक्रमांबरोबर होणाऱ्या तुलनेवर बोलला ओंकार भोजने, म्हणाला, "माझा प्रवास हा..."

छोट्या पडद्याकरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ‘कोकण कोहिनूर’ अशी आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये अनेक पात्रांमध्ये विनोदाचे नवनवे रंग भरले. त्याने साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहण्यासारखी आहेत. विनोदी भूमिका साकारत ओंकारने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्ध झालेल्या ओंकारने काही दिवसांपूर्वी या शोमधून एक्झिट घेतली आणि त्याच्या या एक्झिटमुळे त्याच्या अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे प्रेक्षक व ओंकार भोजनेचे अनेक चाहते त्याच्या या शोमधील पात्रांची व भूमिकांची विशेष आठसवण काढतात. त्यामुळे त्याने पुन्हा या या शोद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करावे अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जातात. आशातच ओंकार नुकताच ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या शोद्वारे पेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आणखी वाचा – नेत्रा, अद्वैत व इंद्राणी सोडून कुटुंबातील सगळेच सदस्य रुपालीच्या ताब्यात, त्रिनयनाच्या लेकी आता पुढे काय करणार?

त्यामुळे त्याच्या या शो मधील व त्याने केलेल्या त्याच्या आधीच्या कामामध्ये प्रेक्षकांकडून तुलना केली जात आहे. यावर ओंकारने भाष्य केले आहे. नुकतीच त्याने ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यामध्ये सध्याच्या अनेक विनोदी कार्यक्रमातील कलाकारांची प्रेक्षकांकडून तुलना केली जाते. यावर ओंकारचं मत विचारण्यात आले. याचे उत्तर देत त्याने असं म्हटलं की, “तुलनात्मक कामांमध्ये माझा आधीपासूनच रस नाही. महाविद्यालायत उपक्रम म्हणून मी मला काही स्पर्धा कराव्या लागल्या आणि म्हणून मी त्या केल्या. पण तरीही प्रत्येक प्रतिस्पर्धी संघामध्ये माझे मित्र होतेच.”

आणखी वाचा – Video : परळ-लालबागच्या बाजारात जांभूळ खरेदी करताना दिसला सुरेश रैना, मार्केटमध्ये सगळ्यांना दिलेली वागणूक पाहून होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल

यापुढे त्याने असं म्हटलं की, “प्रत्येक प्रतिस्पर्धी माझे खूप वेळ प्रतिस्पर्धी नाही राहिले. ते माझे किंवा मी त्यांचा मित्र झालो आणि असंच कायम होत राहीलं. त्यामुळेच मी मुंबईत आल्यानंतर माझ्या त्याच मित्र-मैत्रीणींच्या ओळखीने किंवा आधाराने मी आता माझा प्रवास करत आहे किंवा आतापर्यंत टिकून आहे. त्यामुळे स्पर्धांत्मक कामांध्ये पूर्वीपासूनच रस नाही. त्यामुळे त्याबाबतीत येणाऱ्या प्रतिक्रियाही केवळ एक अभ्यास म्हणूनचं घेईन. बाकी त्याच्यापलीकडे त्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत किंवा त्याबाबतीत मी कधी विचारच नाही केला.              

Tags: marathi actormarathi entertainment newsonkar bhojane
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Prasad Oak On Financial Crisis

कर्जाचे हफ्ते रखडले, बँकांमधून फोन, घरही विकलं अन्…; राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही प्रसाद ओकची झाली होती बिकट परिस्थिती, म्हणाला, "बायकोच्या स्वप्नांवर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.