रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

माझी तुझी रेशीमगाठ नंतर -मायराची नवीन मालिका

Darshana Shingadeby Darshana Shingade
मे 3, 2023 | 2:26 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Myra Vaikul new serial

Myra Vaikul new serial

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. नेहा आणि यशच्या जोडी व्यतिरिक्त या मालिकेने घराघरात पोचलेली चिमूरडी म्हणजे मायर वैकुल. या मालिकेत मायरा परी नावाची भूमिका साकारत होती. तिच्या गोंडस अंदाजामुळे ती प्रेक्षकांची लाडकी आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.प्रेक्षक या मालिकेला जितकं मिस करत आहेत तितकंच मायराला पुन्हा पडद्यावर बघणं मिस करतात. (Myra Vaikul new serial)

हे देखील वाचा : प्रेक्षकांच्या मागणीमुळे पुन्हा सुरू होणार मालिका?

या मालिकेच्या आधी पासून मायरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. वेगेगळ्या रील मुळे ती प्रेक्षकांची आवडती आहे. अनेक गाण्याच्या अलबम मध्ये देखील मायराने काम केले आहे. परंतु माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने मायराला एक वेगळीच ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली. तिच्या अभिनयातील निरागसता, खरेपणा प्रेक्षकांना भुरळ घालणारा होता. मायरा मुळे सेट वरील वातावरण हे हसत खेळत होत अनेक BTS व्हिडिओ मध्ये ते पाहायला मिळायचे. मालिकेतील कलाकारांचे देखील तिच्या सोबत विशेष बॉण्डिंग होते. (Myra Vaikul new serial)

पाहा मायराची नवीन मालिका कोणती आहे? (Myra Vaikul new serial)

अशातच मायरा तिच्या प्रेक्षकांसाठी खास गोष्ट घेऊन आली आहे. लवकरच मायरा झी मराठी वरील चला हवा येऊ द्या या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चला हवा येऊ हा शो गेले अनेक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. हा शो अनेक वेगवगेळ्या संकल्पना घेऊन येत असतो. अशीच आता एक नवीन कन्सेप्ट घेऊन हा शो आला आहे बचे कंपनीची कॉमेडी घेऊन लहान तोंडी मोठा घास या संकल्पने मधून.तर छोट्या पडद्यावर मायराचा हा कॉमेडी अंदाज बघायला सर्वच खूप उत्सुक आहेत.(Myra Vaikul new serial)

Tags: chala hwa yeu dyachild actorentertainmentits majjamajhi tujhi reshimgathmarathi actressmarathi malikamarathi serialmyra vaikulnew showpariyash neha
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Dada kondke's disrespect incident

'त्यांनी वर्तमान पत्रातून दादांची केली बदनामी पण झालं नाव' शिस्तबद्द दादांची शिस्त आणि रत्नागिरीत झाली कमाल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.