शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् मुस्लिम कुटुंबाने ‘रामायण’मधील श्रीरामांबरोबर सेल्फी काढत घेतलं दर्शन, ‘तो’ व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 23, 2024 | 5:21 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
muslim family clicked photo with ramayan fame ram actor arun govil at airport netizens says this is real india

Video : ...अन् मुस्लिम कुटुंबाने 'रामायण'मधील श्रीरामांबरोबर सेल्फी काढत घेतलं दर्शन, 'तो' व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

भारत देश हा जात, धर्म, पंथ यांसारख्या अनेक विविधतेने नटलेला आहे आणि हेच भारत देशाचे आगळेवेगळे सौंदर्य आहे. स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनी एक देशातील एक भाग धर्माच्या नावाने देशाची फुट पाडण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याच भारतात एक समुदाय या भारताची एकजूट टिकवून ठेवण्यात प्रयत्न करत आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यातून भारताच्या या सौंदर्याचं दर्शन होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुस्लिम कुटुंब ‘रामायण’ मालिकेतील राम अर्थात अरुण गोविल यांच्यासह फोटो काढत आहेत.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेची क्रेझ आजही लोकांच्या डोक्यावर आहे. याशी संबंधित पात्रे जिथे जिथे दिसतात तिथे सर्वजण गर्दी करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊ लागतात. रामाची भूमिका साकारणारा अरुण गोविल असो की सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया असो. ९०च्या दशकात त्यांची प्रत्येक घरात पूजा केली जात होती आणि आताही काही ठिकाणी असे दृश्य पाहायला मिळते. हे दोघे जिथे जातात तिथे लोक त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतात.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – Video : लग्नाला एक महिना पूर्ण होताच मुग्धा वैशंपायनने शेअर केला Unseen व्हिडीओ, पहिल्यांदाच दाखवला कसा पार पडला विवाह, चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर अरुण गोविल यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती अरुण गोविल यांच्याबरोबर पत्नी व मुलांचे फोटो काढत आहे.  या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुक केलं आहे. “हाच खरा भारत आणि हेच खरे मुस्लिम आहेत. इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा – अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठासोहळ्याच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला अभिमानास्पद क्षण

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सध्याचा नसून जुना आहे. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  तसेच या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनदेखील चांगलीच पसंती मिळत आहे.

Tags: actorArun GovilBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsRamramayanअभिनेताअरुण गोविलबॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमीरामरामायण
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sania Mirza and Shoaib Malik Divorce

"तू याच्यामध्ये असं काय पाहिलंस?", शाहरुख खानने जेव्हा सानिया मिर्झाला शोएब मलिकबाबत विचारलेला प्रश्न, म्हणालेली, "तो खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.