बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचं शूट नक्की कसं होतं?, भर उन्हात कलाकार अशी घेतात मेहनत, पाहा Inside Video

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 4, 2024 | 3:13 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news

झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. त्यातील सर्वांची लोकप्रिय मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारताना दिसत आहे . दोघांचीही या मालिकेमध्ये केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. दरम्यान या मालिकेत सध्या अभिराम व लीला यांच्या लग्नाची धूम पाहायला मिळत आहे. तसेच यामध्ये मनोरंजक वळणं देखील येत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणाचे काही व्हिडीओ आपल्या समोर आले आहेत. (navri mile hitler la bts video)

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमध्ये लीला व एजेच्या लग्नाची तयारी सुरु असलेली पाहायला मिळत आहे. तसेच सध्या मेहंदीचा कार्यक्रम होत असतानाच ती गायब झाल्याचा प्रोमोदेखील प्रेक्षकांसमोर आला आहे. मात्र यावेळी लीला अचानक गायब झाल्याचेही दिसून येत आहे. आता लीला नक्की कुठे गायब झाली? एजे लीलाला वाचवणार का? असे प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित राहिले आहेत. मालिकांना लोकप्रियता मिळतेच पण यामागील कलाकारांची मेहनतदेखील खूप असते. सेटवर काम करत असताना कलकारांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण त्यांच्यातील अभिनयाची आवड व जिद्द यामुळे कलाकार कोणत्याही परिस्थितिमध्ये आपले काम चोखपणे करताना दिसतात.

आणखी वाचा -शेखर सुमनच्या लेकाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती कंगना रणौत, अभिनेत्रीकडून त्याचं शारिरीक शोषण, काळी जादू केल्याचे आरोप, काय घडलं?

असाच या मालिकेतील एक भर उन्हात शूटिंग करतानाचा व्हिडीओ ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एजे व लीला उन्हात चित्रीकरण करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघेही भांडताना दिसत असून हा सीन उन्हात शूट करण्यात आला आहे. यावेळी देखील दोघांमध्ये भांडणं सुरु आहेत असे दिसत आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळत आहे.

आणखी वाचा – Video : शेतात धमाल, गुरंढोरं अन्…; आजोळी पंढरपूरातील गावी जत्रेसाठी पोहोचली प्राजक्ता माळी, साधेपणाचं होत आहे कौतुक

द्रमयान या मालिकेमध्ये एजे व लीला यांच्या लग्नात कोणत्या अडचणी येणार? दोघेही या अडचणींचा कसा सामना करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   

Tags: btsmarathi serialnavri mile hitler la
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Paaru marathi serial Vaiju is missing post viral on social media

पारूची हरवलेली वैजू शोधून देणाऱ्याला किर्लोस्कर कुटुंबाकडून मिळणार बक्षिस, सोशल मीडियावर जाहिरात, दिशाची नवी खेळी  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.