शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video: प्रार्थना बेहरने सोडली मुंबई, ‘या’ ठिकाणी बांधलं आलिशान घर, तिथेच स्थायिक झाली अभिनेत्री, म्हणाली, “मुंबई सोडून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 5, 2023 | 6:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
prarthana behere has left Mumbai

prarthana behere has left Mumbai

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाने आजवर विविध, चित्रपट, मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. कामासह ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटोज् व व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतंच तिने स्वतःचं युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. ज्यामधून ती तिच्या आयुष्यातील अपडेट सविस्तर स्वरूपात चाहत्यांना सांगताना दिसते. नुकतंच ती अलिबागमधील घरी राहायला गेली आहे. तेथील व्हिडिओ तिने तिने युट्युबवर शेअर केला. (prarthana behere has left Mumbai)

यात प्रार्थना अलिबागला घेतलेल्या नवीन घराबद्दल भरभरून बोलताना दिसते. “तुमचं सर्वांचं माझ्या घरात खूप स्वागत”, असं म्हणत तिने सर्वांचं स्वागत केलं. या व्हिडिओत तिने नविन घराची झलक दाखवली. तिच्या घराच्या सुरुवातीला बाप्पा मोदकाला मिठी मारुन बसलेली पाहायला मिळाला. घराच्या आजूबाजूला हिरवगार झाडं आहेत त्यामुळे वातावरण अगदी रम्य आहे. या घराबद्दल बोलताना प्रार्थना सांगते, “मी आणि माझ्या नवऱ्याने हे घर खूप प्रेमाने हे घर बनवलं आहे. त्यामुळे ते माझ्या ह्रदयाचा खूप जवळ आहे. हे माझं आयुष्य आहे”, असं म्हणत तिने हा व्हिडिओ शेअर केला. ‘I Me My Self मी माझं जग आणि…’, असं शीर्षक देत तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

आणखी वाचा – “हा तर दारुच्या नशेमध्ये आहे”, जिनिलिया देशमुखसमोरच पार्टीमधून बाहेर येताना आमिर खानचा गेला तोल, नेटकरी म्हणाले, “हा छपरी…”

या व्हिडिओत तिला प्रश्न विचारला की मुंबई सोडून अलिबागला कायमचं राहायला आली आहेस तर किती जड गेलं? यावर प्रार्थनाने सांगितलं, “सुरुवातीला काही दिवसांत मला थोडा त्रास झाला. कारण सगळं काम मुंबईत आहे. ते सगळं सोडून कायमचं कसं इकडे राहायला यायचं ? कसं करेन मी हे सगळं? असे सगळे प्रश्न होते. पण हे सगळं खूप सोपं आहे. कारण घरापासून १५ मिनिटांवर मांडवा आहे”.

Instagram पर यह पोस्ट देखें

Prarthana ???? (@prarthana.behere) द्वारा साझा की गई पोस्ट

आणखी वाचा – “मराठी संस्कृतीचं वाटोळं करा”, मिताली मयेकरने बिकिनी परिधान करत शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी भडकले, बोल्ड लूक पाहून म्हणाले, “पूर्ण कपडे घालायचा हिला…”

प्रार्थनाने पुढे सांगितलं “जिथून जेट्टी मिळते. बोट व रोरो देखील असतात. रोरो फेरीत गाडी घालून ४५ मिनीटांत मुंबईत पोहोचता येतं. म्हणजे एकंदरीत एका तासात आपण मुंबईत पोहोचतो. साधारण मुंबईच्या ट्राफिकमध्ये फिरायला तेवढाच वेळ जातो”, असं सांगत तिने या व्हिडिओत घराचं भरभूरून कौतुक केलं आहे.

Tags: alibagleft Mumbaimarathi actressprarthana behere
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
bhau kadam ashok saraf video

“बसा तरी म्हणायचं होतं”, पाया पडला भाऊ कदम, पण अशोक मामांनी दिलेली वागणूक पाहून भडकले चाहते, म्हणाले, “मोठा माणूस...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.