शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Holi 2024 : होळीचा सण लय भारी! मराठी कलाकारांनी साजरी केली कलरफुल धूळवड, पाहा हे खास फोटो  

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 25, 2024 | 5:22 pm
in Entertainment
Reading Time: 13 mins read
google-news
Marathi actors actresses shared their special photos on social media and wished everyone happy holi

Holi 2024 : होळीचा सण लय भारी! मराठी कलाकारांनी साजरी केली कलरफुल धूळवड, पाहा हे खास फोटो

आज धूलिवंदनाचा सण सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. राज्यभर होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सगळीकडे रंगाची बरसात होत आहे. होळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनीही त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर अनेकांनी फोटो व व्हिडीओ शेअर करत होळी व धुळवडीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रार्थना बेहेरे, धनश्री काडगांवकर, कश्मिरा कुलकर्णी, स्मिता गोंदकर, श्रेया बुगडे, माधवी नीमकर, तितीक्षा तावडे, सिद्धार्थ बोडके, प्रथमेश परब, पूजा सावंत, सुरेखा कुडची, पीयूष रानडे, श्रेयस तळपदे, वैदही परशुरामी, श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, उर्मिला कोठारे, गिरिजा प्रभू यासंह अनेक कलाकार मंडळींनी होळी व धुलिवंदननिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

View this post on Instagram

A post shared by Prarthana ???? (@prarthana.behere)

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – “त्यावेळी जातीचे रंग…”, धूलिवंदननिमित्त कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “माझ्या आयुष्याची होळी…”

तसेच नवीन लग्न झालेल्या कलाकार जोडप्यांसाठी यंदाची होळी खास होती. बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक नवविवाहित दाम्पत्यांनी आपपल्या जोडीदराबरोबर यंदाची धूळवड साजरी केली.  प्रथमेश परब, क्षितिजा घाणेकर, तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांनी एकमेकांना रंग लावत यंदाचे धूलिवंदन साजरे केले. त्यांचे रंगाने माखलेले काही खास फोटो व व्हिडीओ त्यांनी चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.  

आणखी वाचा – एकमेकांच्या प्रेमात रंगले सिद्धार्थ-तितीक्षा, लग्नानंतर साजरी केली पहिली धूळवड, अभिनेत्री खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या आयुष्यात रंग…”

दरम्यान आजच्या धूलिवंदनानिमित्त कुणी होळीच्या स्पेशल गाण्यांवर ठेका धरला तर कुणी रंगामध्ये न्हाऊन घेतले. मात्र आजची धूळवड अगदी दणक्यात साजरी केली. कलाकारांनी आपल्या चाहत्यांना धूलिवंडणाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण चाहत्यांनी देखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या या पोस्टखाली होळी व धूलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: marathi actorsMarathi Actressesmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Today 26 march 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशीभविष्य : मेष ते मीन या राशींमध्ये आज कुणाचे नशीब अधिक चांगलं?, कोणाला मिळणार आर्थिक यश?, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.