सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लिप किस केलं, गुडघ्यावर बसून प्रपोज अन्…; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखपुडा, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 3, 2026 | 5:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nitibha Kaul Enagaged

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखपुडा

Nitibha Kaul Enagaged: २०२५ मध्ये अनेक कलाकारांनी प्रेमाची कबुली देत लग्नघर बांधली. अशातच ‘बिग बॉस १०’ फेम नितिभा कौल हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. फिल्मी स्टाइलने नितिभाने बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला.सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. साखरपुड्याचे फोटो नितिभाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने बॉयफ्रेंडचा चेहरादेखील दाखवला आहे. नितिभाने या खास क्षणासाठी खास लूक केला होता. तिने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट वन पीस परिधान केला होता. तर तिच्या बॉयफ्रेंडने शर्ट आणि पँट असा पेहराव केला होता. फिल्मी स्टाइलने दोघांनीही साखरपुडा करत फोटोसाठी खास पोझही दिल्या.

आणखी वाचा: साऊथ अभिनेत्याची मद्यधुंद अवस्थेत चारचाकीला धडक; अपघातादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

नुकतीच नितिभा कौलने तिच्या बॉयफ्रेंडच्या प्रपोजलचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केला. आनंदाने नितिभा त्याला होकार देते. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी इतक्या सहजपणे कधीच होकार दिला नाही.” दुसऱ्या एका पोस्टमध्ये नितिभाने लिहिलं, “या सुंदर दिवशी त्याने मला प्रपोज केलं. आता मी कायमची त्याची झाली आहे. वर्षानुवर्षे रात्री उशिरा फोन कॉल्स, एअरपोर्ट गुडबाय, खूप सारे अश्रू आणि वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये एकमेकांवर प्रेम केल्यानंतर हा क्षण आला. हे प्रपोजल माझ्यासाठी स्वप्नवत होतं.” (Nitibha Kaul Enagaged)

View this post on Instagram

A post shared by Nitibha Kaul (@nitibhakaul)

नितिभा आणि तिचा बॉयफ्रेंड लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. युरोपमध्ये त्यांची भेट झाली आणि माझं आणि त्यानंतर दोघेही एका लाँग डिस्टन्स नात्यात आले. तर नीतिभाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, नीतिभा कौल बिग बॉसच्या १०व्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसली होती. तर सध्या ती एक लाईफस्टाईल आणि ब्युटी कंटेंट क्रिएटर आहे. (Nitibha Kaul Enagaged)

आणखी वाचा: २५ वर्षाचा संसार मोडला; कलाक्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडप्याचा घटस्फोट, अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

Tags: Bigg boss 10bollywood newsNitibha Kaulnitibha kaul engagaed
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Jay Dudhan arrested

पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीवरुन जय दुधाणेला अटक, प्रतिक्रिया देत म्हणाला, “हनिमूनसाठी जात असताना…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.