गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शालीन भानोतला एकचवेळी चावले २०० विंचू, आता अशी झाली आहे अभिनेत्याची अवस्था, मात्र लोकांनी उडवली खिल्ली

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 12, 2024 | 5:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shalin bhanot update

शालीन भानोतला एकचवेळी चावले २०० विंचू, आता अशी झाली आहे अभिनेत्याची अवस्था, मात्र लोकांनी उडवली खिल्ली

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘खतरो के खिलाडी’चे नवीन पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सध्या या कार्यक्रमाचे १४ वे पर्व सुरु आहे.  २००८ साली हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पहिल्या पर्वाचे सूत्रसंचलल खिलाडी अक्षय कुमारने केले होते. त्यानंतर प्रियंका चोप्रा, अनिल कपूर व रोहित शेट्टी यांनी केले. सध्या सूत्रसंचालनाची धुरा रोहित सांभाळत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून भांडणे, अपघात असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत होते. आता पुन्हा एकदा या शोची क्लिप समोर आली आहे. (shalin bhanot update)

‘खतरो के खिलाडी’च्या १४ व्या पर्वामध्ये सुमोना चक्रवर्ती, करणवीर मेहरा, अदिती शर्मा, शालीन भानोत, अभिषेक कुमार असे अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. अशातच आता स्पर्धक शालीन भानोतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शालीनच्या चेहऱ्याला पूर्णपणे सूज आलेली दिसून येत आहे. तसेच त्याचं चेहरा पाहून अनेकांनी त्याची मस्करीदेखील केली आहे.

आणखी वाचा – “आनंदी पुन्हा ये”, ‘मन धागा धागा’ने घेतलं सहा वर्षांचं लीप, मयुरी देशमुखच्या एन्ट्रीनंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “आनंदी-सार्थकची जोडी…”

View this post on Instagram

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

दरम्यान शालीनचा व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खेळ खेळताना शालीनला तब्बल २०० विंचवांनी चावा घेतला आहे. हा व्हिडीओ अभिषेकने शूट केला असून तो या व्हिडीओमध्ये बोलत आहे की, “बघा हे काय झालं?”, त्याला नंतर अभिषेक विचारतो की, “हे कोणी केलं?”, त्यावर शालीन उत्तर देतो की, “मला विंचू चावले”.

आणखी वाचा – Video : कोकणातल्या गावी पोहोचली पूजा सावंत, निसर्गरम्य वातावरणात इतकं सुंदर व मोठं आहे घर, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक

शालीनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हे सगळं तुम्ही तुमच्यासाठी करत आहात, दुसऱ्यांसाठी नाही”. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “याचे तुला पैसे मिळत आहेत त्यामध्ये आम्हाला काय मिळणार?”, तसेच अजून एकाने लिहिले की, “शालीन, स्वतःची काळजी घे, तू खूप चांगला आहेस”.

Tags: khatron ke khiladishalin bhanotshowupdate
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Prashant Damle Answers to Trollers

"दामले निवृत्त व्हा, तुमचा कंटाळा आला", प्रशांत दामले यांच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट, उत्तर देत म्हणाले, "मला कळतं की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.