शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बाईपण भारी देवा’ची Success Party; कलाकारांचा हटके डान्स होतंय व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 24, 2023 | 1:07 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
baipan bhari deva success party

baipan bhari deva success party

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला, ज्याला अजूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. महिलांचे भावविश्व व त्यांच्या अवतीभोवती फिरणारा हा चित्रपट महिलांसह पुरुष प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरला. शिवाय देश-विदेशातही चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. याचे संपूर्ण श्रेय मराठी मनोरंजनसृष्टीतील ६ गुणी अभिनेत्री व दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या टीमला जातं. चित्रपटाच्या या यशाच्या निमित्ताने काल सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी चित्रपटातील कलाकार व टीमने बाईपणच्या गाण्यांवर ठेका धरला. (baipan bhari deva success party)

पहा बाईपणच्या सक्सेस पार्टीत सहाही अभिनेत्रींचा अनोखा स्वॅग (baipan bhari deva success party)

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

पहा चित्रपटातील कलाकारांनी धरला ‘बाईपण’च्या गाण्यावर ठेका

पहा अभिनेत्री सुकन्या मोनेंचा हा हटके डान्स

पहा दिग्दर्शक केदार शिंदे व अंकुश चौधरी थिरकले ‘मधुमास’ गाण्यावर

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने आतापर्यंत ५० कोटींहून अधिक रुपयांची कमाई करत मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. चित्रपटाने देशासह विदेशातही चांगली कमाई करत ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांची प्रमुख भूमिका असून अभिनेते शरद पोंक्षे, स्वप्नील राजशेखर, पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची अडारकर हेही महत्वाच्या भूमिकेत आहे. (baipan bhari deva)

Tags: baipan bhari devabaipan bhari deva success partykedar shindemarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Sharad Ponkshe Character

'कर्करोग बरा होईपर्यंत हा रोल माझ्यासाठी राखून ठेवला, असे म्हणत शरद पोंक्षेंनी केला खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.