मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एकीकडे पूर्वाश्रमीची पत्नी देश सोडून गेली, तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नव्या अफेअरची चर्चा, ‘त्या’ फोटोंमध्ये दिसलं सत्य

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 17, 2024 | 12:25 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
jasmin walia and hardik pandya dating

जॅस्मिन वालियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये असं आहे तरी काय?

सध्या भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या अधिक चर्चेत आला आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याच्या खेळाची जगभरात चर्चा होतेच मात्र सध्या तो खासगी आयुष्यामुळे अधिक प्रकाशझोतात आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक बरोबर घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र खूप काळ दोघांनीही यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी स्वतः हार्दिकने नताशापासून वेगळे होणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. काही दिवसांनंतर त्यांनी वेगळे होणार असल्याची घोषणादेखील केली. त्यानंतर हार्दिकचे नाव काही अभिनेत्रीबरोबर जोडण्यात आले. (jasmin walia and hardik pandya dating)

काही दिवसांपूर्वीच हार्दिक अभिनेत्री जॅस्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. हार्दिकने ग्रीस येथे सुट्टीला गेला असताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याने शेअर केलेले फोटो व जॅस्मिनने शेअर केलेले फोटो हे सारख्याच ठिकाणचे असलेले दिसून आले. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांनी ते एकत्र असल्याचे अनेक अंदाज बांधले. मात्र या सगळ्या प्रकारावर दोघांनीही कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही.

आणखी वाचा – Uttarakhand Nurse Rape : “चेहरे झाकायचे का? त्यांचा जीव घ्या”, उत्तराखंडमध्ये नर्स बलात्कार प्रकरणी भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, “पुन्हा एकदा…”

Ab toh dheere dheere Reveal hi ho raha hai Pandya ka dating..
byu/phenomp1818 inBollyBlindsNGossip

मात्र आता रेडिटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जॅस्मिनने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या बाजूला एक व्यक्ती बसली असून हातावर टॅटू काढलेला दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक अंदाज बांधले आहेत. यामध्ये तो हात हार्दिकचा असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे. पण हा हात हार्दिकचाच आहे अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

आणखी वाचा – आधी मुली आता ८५ वर्षांच्या आजीवरही बलात्कार, भयावह दृश्य पाहून अभिनेत्रींमध्ये संताप, अनुष्का शर्मा म्हणाली, “पुरुष तर…”

दरम्यान घटस्फोटाच्या निर्णयानंतर नताशा मुलगा अगस्त्यला घेऊन मायदेशी परतली. नताशा व हार्दिकने २०२० साली हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. २०२३ रोजी त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले. मात्र अंतर्गत मतभेदामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यात दोघांनी वेगळे होणार असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या मध्यमातून केली होती.

Tags: Hardik Pandyajasmin waliaviral photo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update Ghanshyam Darwade mother talk about her son friendship with Nikki Tamboli know more

Bigg Boss Marathi : "तो लहान आहे लोक उगाच…", निक्कीशी जवळीक असण्यावरुन छोटा पुढारीची आई रडत म्हणाली, "आम्ही शेतकरी म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.