शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ते दिसायला चांगले होते पण…”, हेमा मालिनींना धर्मेंद्र यांच्याशी करायचं नव्हतं लग्न, स्वतःच म्हणालेल्या, “काम करताना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 9, 2024 | 5:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hema malini on dharmendra

"ते दिसायला चांगले होते पण…", हेमा मालिनींना धर्मेंद्र यांच्याशी करायचं नव्हतं लग्न, स्वतःच म्हणालेल्या, "काम करताना…"

जुन्या काळातील प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणजे धर्मेंद्र व हेमा मालिनी. या जोडीचे नाव मनोरंजन क्षेत्रामध्ये आदराने घेतले जाते. जेव्हा ही जोडी पाहिल्यांदा चित्रपटामध्ये दिसली तेव्हा प्रेक्षकांनी खूप पसंती मिळाली. धर्मेंद्र व हेमा यांची प्रेमकहाणीची चर्चा आजही होत असते. पहिली पत्नी व चार मुलं असतानाही धर्मेंद्र यांना हेमा मालिनी आवडू लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी आपला धर्मही बदलला होता.

हेमा व धर्मेंद्र यांच्या लग्नाबाबत एक खुलासा स्वतः हेमा मालिनी यांनी केला होता त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. सिम्मी गरेवाल यांच्या एका शोमध्ये हेमा मालिनी उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्न करण्याबाबतचा एक मोठा खुलासा केला होता. ज्यामुळे सर्वच जण हैराण झाले होते. त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी धर्मेंद्र यांच्यावर प्रेम करत होते पण त्यांच्याशी लग्न करण्याचा अजिबात विचार करत नव्हते. ते दिसायला खूप चांगले होते पण याचा अर्थ असा नाही की मी लग्न करेन. तरीही मी त्यांच्याबरोबर काम करणं सोडलं नाही. पण काम करताना त्यांच्याबरोबर लग्न करेन असा विचार केला नव्हता. पण कुठे ना कुठे विचार करत होते की लग्न करेन तर त्यांच्यासारख्याच कोणाशीतरी करेन. पण शेवटी आमचं लग्न झालंच”.

आणखी वाचा- ‘तारे जमीन पर’मधील ईशानला दातांमुळे सहन करावा लागला भयानक त्रास, बऱ्याच वर्षांनंतर खुलासा, म्हणाला, “१ किमी दात बाहेर असताना…”

View this post on Instagram

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini)

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, “आम्ही दोघांनी एकत्रित खूप चित्रपट केले आहेत. एकत्र वेळ घालवल्याने आमचं नातं अजूनच घट्ट झालं. तो दिवस अजूनही लक्षात आहे जेव्हा मी त्यांना लग्नासाठी अचानक विचारलं आणि ते लगेच तयारही झाले”.पुढे त्यांनी सांगितले की, “कोणाचेही आई-वडिल आपल्या मुलीचं दुसरी पत्नी म्हणून लग्न करुन देणार नाहीत. पण माझ्यासाठी निर्णय घेणं खूप कठीण होतं. आम्ही खूप वेळ एकत्र घालवला होता त्यामुळे अचानक दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करणे मला योग्य नाही वाटलं. त्यामुळे मी त्यांना फोन केला आणि म्हंटलं की तुम्हाला आता माझ्याशी लग्न करावं लागेल तेव्हा ते म्हणाले की हा मी तुझ्याशी लग्न करेन”.

आणखी वाचा- “त्याचं पूनम पांडेसारखं…”, पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या लग्नावर राखी सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली, “पब्लिसिटी स्टंट…”

धर्मेंद्र व हेमा मालिनी यांना ईशा व अहाना अशा दोन मुली आहेत. ईशाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Tags: bollywooddharmendradreamgirlhema malinilove storymarriage
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
shubhankar tawde and father

Video : लेकाच्या चित्रपटाच्या प्रिमियरला सुनिल तावडेंचे डोळे पाणावले, आनंदाच्या भरात बायकोसह थिएटरमध्येच डान्स केला अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.