परिणीती चोप्रा व राघव चड्ढाच्या लग्नाची जोरदार तयारी, तारीख व ठिकाणही ठरलं, कुठे पार पडणार शाही विवाहसोहळा?
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. याच वर्षी हे दोघं विवाहबंधनात ...