शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सापालाही येतात केस, व्हिडीओमध्ये दिसले मोठे केस, यामध्ये तथ्य किती?, वैज्ञानिकांचं यामागे म्हणणं काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 15, 2024 | 2:59 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
hair on snake head

Video : सापालाही येतात केस, व्हिडीओमध्ये दिसले मोठे केस, यामध्ये तथ्य किती?, वैज्ञानिकांचं यामागे म्हणणं काय?

या जगात अशी अनेक आश्चर्य आहेत ज्याबद्दल विज्ञान देखील अभ्यास करत आहे. अनेकदा अशा काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात ज्यामुळे आपण नेहमी विचार करत राहतो. अशीच एक बाब म्हणजे सापाच्या डोक्यावर येणारे केस. म्हाताऱ्या सापाच्या डोक्यावर केस येतात म्हणून आपल्याला आजी किंवा आईकडून ऐकायला मिळालं असेलच. विशेषत: गावामध्ये अशा गोष्टी ऐकायला मिळतातच. तसेच अनेक वयस्कर व्यक्तीकडून असे साप पाहण्यात आल्याचेही सांगितले जाते. तर हा नक्की काय प्रकार आहे किंवा खरच सापाच्या डोक्यावर केस येतात का? हे जाणून घेऊया. (hair on snake head)

व्हिडीओमध्ये सापाच्या डोक्यावर दिसणारे केस हे उभे आहे आहेत. त्या केसांना वॅक्स किंवा जेल लाऊन उभे केले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे केस आता जाणूनबुजून लावण्यात आहेत का? असा प्रश्नदेखील उपस्थित राहिले आहेत.

आणखी वाचा – “रात्रभर झोपायचेही नाही आणि…”, ‘बिग बॉस’नंतर नैराश्यामध्ये होती अंकिता लोखंडे, म्हणाली, “विकीच्या कुटुंबियांनी मला…”

What kind of snake is this? pic.twitter.com/bvnoddZzhK

— The Best (@ThebestFigen) March 20, 2024

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटलच्या अहवालानुसार, सापाच्या डोक्यावर केस असतात हे खोटं आहे. तसेच त्यांचे म्हणणे आहे की ही एक अफवा आहे. साप एक रेप्टाइल आहे. म्हणजेच खवल्याची त्वचा असणारा जीव आहे. अशी त्वचा असणाऱ्यांच्या शरीरावर केस येत नाहीत. त्यामुळे एकाद्या रेप्टाइलच्या शरीरावर केस येतात असे कोणीही म्हणाले तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.

आणखी वाचा -‘या’ क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सुलेखा तळवलकर यांची लेक, शिक्षणात यश मिळताच आईचा आनंद गगनात मावेना, म्हणाल्या, “सलग दोन वर्ष…”

सापाच्या त्वचेला कात असे म्हणतात. काही दिवसांनंतर साप आपली त्वचा स्वतः शरीरापासून वेगळी करतो. म्हणजेच त्याला सामान्य भाषेत ‘कात टाकणे’ असेही म्हणतात. पण वैज्ञानिकांच्या मते साप कात टाकताना ती पूर्णपणे वेगळी होत नाही. डोक्याजवळ काही त्वचा उरते. त्याला लोक केस समजतात. पण सापाच्या डोक्यावर केस येतात हे पूर्णपणे खोटं आहे. याबद्दल ‘वाईल्डलाईफ एसओएस’च्या वेबसाइटवरदेखील याबद्दलचा रिपोर्ट आहे. यामध्येही सापाच्या कोणत्याही अवयवावर केस येत नाही असे स्पष्ट केले आहे.

Tags: hair on headsanke
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
producer Soundarya Jagadish death

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध निर्मात्याची गळफास घेत आत्महत्या, आर्थिक नुकसान की आणखी काही?, पोलिसांकडून तपास सुरु

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.