शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध गायिका आयसीयुमध्ये दाखल, काही दिवसांपूर्वीच झालं होतं पतीचं निधन, मृत्यूशी सुरु आहे झुंज

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2024 | 1:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Folk Singer Sharda Sinha Admit

सुप्रसिद्ध गायिका आयसीयुमध्ये दाखल, काही दिवसांपूर्वीच झालं होतं पतीचं निधन

Folk Singer Sharda Sinha Admit : गायिका शारदा सिन्हा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली एम्स रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. नुकतेच त्यांचे पती ब्रज किशोर यांचे ब्रेन हॅमरेजने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. या वर्षी शारदा व तिच्या पतीने त्यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस साजरा केला. शारदा सिन्हा या ७२ वर्षांच्या आहेत. ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांना गेल्या काही दिवसांपासून खाण्यापिण्यातही अनेक समस्या येत होत्या, असे काही अहवालात म्हटले आहे.

अद्याप त्यांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोणतेही हेल्थ अपडेट दिलेले नाहीत. शारदा सिन्हा या एक लोकप्रिय लोकगायिका आणि शास्त्रीय गायिका आहेत. त्या मूळच्या बिहारच्या रहिवासी आहेत. शारदा सिन्हा या मैथिली व भोजपुरी गाण्यांसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘विवाह गीत’ आणि ‘छठ गीत’ यांचा समावेश आहे.

आणखी वाचा – रणबीर कपूर पापाराझींवर ओरडताच आलिया घाबरली, पार्टीतून बाहेर आल्यावर घडला ‘हा’ प्रकार, नेमकं काय झालं?

संगीतातील योगदानाबद्दल त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री आणि २०१८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर ‘मैंने प्यार किया’ मधील ‘काहे तो सजना’ सारख्या काही बॉलिवूड गाण्यांमध्येही त्यांनी आपला मनमोहक आवाज दिला आहे. ‘हम आपके है कौन’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत.

आणखी वाचा – “त्यांना कुठलीच पदवी दिली नाही आणि…”, लक्ष्मीकांत यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रिया बेर्डेंची पोस्ट, म्हणाल्या, “अजूनही…”

त्याच्या कारकिर्दीत, त्यांनी HMV, टिप्स आणि टी-सिरीजसह मोठ्या संगीत ब्रँडसाठी नऊ अल्बममध्ये ६० हून अधिक छठ गाणी गायली आहेत.

Tags: Folk Singer Sharda Sinha Admitsharda sinhaSharda Sinha Admit
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
sai pallavi statement viral

"भारतीय सैन्यदल पाकिस्तानाचे आतंकवादी…", साई पल्लवीच्या 'त्या' वक्तव्यानंतर मोठा वाद, नेटकरी म्हणाले, "तुला शोभतं का?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.