बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जेवणासाठीही माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते” शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाचा खुलासा, म्हणाला, “घरही सोडलं आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 7, 2023 | 3:20 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Luv Sinha Recalls Shatrughan Sinha

Luv Sinha Recalls Shatrughan Sinha

प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल हे असतंच. तसंच सिनेसृष्टीतील कलाकारांसाठीही स्ट्रगल काही नवा नाही. कलाकारांना कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. प्रत्येकाच्या स्ट्रगल मागची कथा मनाला चटका लावून जाते. अभिताभ बच्चन यांच्यापासून ते सलमान खान यांच्यापर्यंत सगळ्यांनाच काम मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागली. ( Luv Sinha Recalls Shatrughan Sinha)

बरेच कलाकार त्यांचा कठीण काळ तसेच संघर्षमय प्रवास याबाबत बोलताना दिसतात. अशातच शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हानेही आपल्या वडिलांच्या कठीण काळाबाबत भाष्य केलं आहे.
‘गदर २’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान लवने त्याच्या वडिलांबाबत काही खुलासे केले.

पाहा शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल लव सिन्हा काय म्हणाला ( Luv Sinha Recalls Shatrughan Sinha)

“आज माझे वडील ज्या ठिकाणी पोहोचले आहेत तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कठीण प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं. खाण्यासाठी देखील पैसे नव्हते तेव्हा त्यांना मैलोनमैल प्रवास करावा लागायचा”.

हे देखील वाचा – ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’मधील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओलचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “माझे बाबा या वयात…”

भावुक होत लव म्हणाला, “काही वेळा असेही प्रसंग आले आहेत की, जेव्हा माझ्या वडिलांना खाणं आणि बस प्रवास यापैकी एक गोष्ट निवडायला लागायची. तेव्हा ते पैसे वाचवण्यासाठी मैलोनमैल पायी चालत जायचे आणि काही वेळा ते पैसे वाचवण्यासाठी उपाशीही रहायचे”.

हे देखील वाचा – ‘ताली’च्या पोस्टरवरून ट्रोल करणाऱ्यांना सुश्मिता सेनचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सना ब्लॉक करत म्हणाली, “माझ्या…”

”वडिलांनी चित्रपटांत करिअर करण्यासाठी आपलं घरही सोडलं होतं. वडिलांना त्यांच्या करिअरविषयी भीतीदेखील वाटत होती. अपयशाची भीती त्यांना सतावत होती. पण कुटुंबाला त्यांच्याकडून खुप अपेक्षा होत्या. कुटुंबियांचा अपेक्षा भंग त्यांना करायचा नव्हता”. आता ‘गदर २’मधील लवची भूमिका प्रेक्षकांना आवडणार का? तसेच वडिलांप्रमाणेच प्रेक्षकांचं लवलाही प्रेम मिळणार का? हे पाहावं लागेल.

Tags: luv sinhashatrughan shinha
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Taali trailer

Taali Trailer : “ताली बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी”, बहुचर्चित ‘ताली’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सुश्मिता सेनच्या कामाचं होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.