लग्नापूर्वीच लेकीच्या सासरी पोहोचले शत्रुघ्न सिन्हा, जावई सासऱ्यांना गाडीपर्यंत सोडायलाही आला अन्…; गळाभेट घेतानाचा फोटो व्हायरल
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. २३ जून २०२४ रोजी सोनाक्षी झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात ...