रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंचाच नातू होणार श्रीदेवी यांचा जावई, बोनी कपूर यांचाही होकार, म्हणाले, “तो नेहमीच जान्हवीच्या…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 1, 2024 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
boney kapoor on shikhar pahariya

माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंचाच नातू होणार श्रीदेवी यांचा जावई, बोनी कपूर यांचाही होकार, म्हणाले, "तो नेहमीच जान्हवीच्या..."

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर व शिखर पहाडिया हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. मात्र या चर्चांना अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही. अशातच काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी एअरपोर्टवर शिखरदेखील त्यांच्याबरोबर दिसून आला होता. पण त्याने बोनी यांच्याबरोबर फोटो घेण्यास नकार दिला. त्यावर सर्वच स्तरामध्ये चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर आता बोनी यांनी मौन सोडले आहे. (boney kapoor on shikhar pahariya )

एअरपोर्टवर बोनी व शिखर यांच्या कृतीमुळे त्या दोघांमध्ये वाद असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच जान्हवी व शिखर यांच्यामध्ये दुरावा आल्याचेही समोर आले होते. पण असे काहीही नसल्याचे बोनी यांनी स्पष्ट केले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, “त्याला माझ्याबरोबर फोटो काढायचा नव्हता असे नाही. यामागील खरे कारण मला माहीत नाही पण मला अधिक महत्त्व मिळावं असं त्याला वाटत असावं”.

आणखी वाचा – झुरळांना घाबरणाऱ्या अतुल परचुरेंची नाटकादरम्यान अशी उडाली तारांबळ, मजेशीर किस्सा सांगत म्हणाले, “माझ्या दिशेने यायला लागली अन्…”

View this post on Instagram

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

पुढे ते म्हणाले की, “मला तो आवडतो. काही वर्षांपूर्वी जेव्हा जान्हवी त्याच्याबरोबर नव्हती तेव्हाही माझं त्याच्याबरोबर खूप चांगलं होतं. तो जान्हवीचा कधीही एक्स होणार नाही. तो नेहमी तिच्याबरोबरच राहील. जान्हवी असो किंवा अर्जुन शिखर हा नेहमीच सर्वांची मदत करतो. तो असाच आहे”.

आणखी वाचा – हार्दिक पांड्याला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याच्या चर्चांवर मुंबई क्रिकेट असोसिएशनचं स्पष्टीकरण, म्हणाले, “BCCIच्या नियमांनुसार…”

दरम्यान जान्हवी व शिखर यांनी आतापर्यंत आपल्या नात्याची घोषणा केलेली नाही. पण सर्व कार्यक्रमांमध्ये किंवा सर्व ठिकाणी एकत्र दिसतात. जेव्हा जान्हवी बालाजी मंदिरात जाते तेव्हा शिखर नेहमी तिच्याबरोबर असतो. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. तो एक व्यावसायिक व प्रोफेशनल पोलो प्लेयर आहे.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘देवारा- भाग १’, ‘विश्वंभरा’ व ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याआधी ती ‘मिली’, ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या होत्या. तिच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते.

Tags: airport photoBoney Kapoorjanhavi Kapoorshikhar pahariyason in law
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Manasi Naik On Reality Show

"अभिनेत्रींमध्ये भांडण, गॉसिप आणि…", मराठी अभिनेत्रींबरोबर काम केल्यानंतर मानसी नाईकची पोलखोल, म्हणाली, "सिनिअर अभिनेत्रीही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.