भावावर वाईट वेळ असूनही बोनी कपूर यांनी त्याला काम दिलं नाही अन्…; कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, आजही एकत्र राहतात पण…
प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याबद्दल मनोरंजन क्षेत्रामध्ये नेहमी चर्चा होत असते. त्यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती ...