शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘जरा हटके जरा बचके’, ‘गॉडजिला एक्स काँग : द न्यू एम्पायर’सहित अनेक चित्रपटांची ओटीटीवर मेजवानी, कुठे आणि कधी पाहता येणार?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 16, 2024 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
ott release movie

‘जरा हटके जरा बचके’, ‘गॉडजिला एक्स काँग : द न्यू एम्पायर’सहित अनेक चित्रपटांची ओटीटीवर मेजवानी, कुठे आणि कधी पाहता येणार?

ओटीटीवर अनेक आशयघन असलेले चित्रपट व वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे गेल्या वर्षात ओटिटीला अधिक पसंती मिळत आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपटदेखील आता सर्वांना पाहता यावेत यासाठी सर्व चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या आठवड्यात कोणते चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्याबद्दल आता माहिती घेऊया. (ott release movie)

जरा हटके जरा बचके : या चित्रपटामध्ये विकी कौशल व सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची गोष्ट सामान्य व्यक्तीच्या बाजूने फिरताना दिसते. या चित्रपटा दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरने केले आहे. हा चित्रपट 2 जून २०२३ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने ११५.८९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. हा चित्रपट जियो सिनेमावर १७ मे २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा – “ब्राम्हण असून मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नानंतरची सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाल्या, “लग्नानंतर…”

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

‘गॉडजिला एक्स काँग : द न्यू एम्पायर’ : अमेरिकन चित्रपट ‘गॉडजिला एक्स काँग : द न्यू एम्पायर’ हा चित्रपट १३ मे २०२४ रोजी ॲमेजॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एडम विंगर्ड यांनी दिग्दर्शित केला आहे. हे मेटावर्स फ्रेंचायजीचा पाचवा चित्रपट आहे. तसेच गॉडजिला फ्रेंचायजीचा ३८ वा चित्रपट आहे.

आणखी वाचा – ‘ठाकरे’ घराण्यातील ‘ही’ व्यक्ती राजकारणात नव्हे तर चित्रपट क्षेत्रात करणार एंट्री, लवकरच मोठ्या चित्रपटाची  घोषणा करणार

बाहुबली : क्राऊन ऑफ ब्लड : ही एक प्रीक्वेल ॲनीमेटेड सिरिज आहे. यामध्ये अमरेंद्र बाहुबली व भल्लालदेव यांच्या आधीच्या संघर्षाबद्दलची गोष्ट आहे. ही सीरिज १७ मे रोजीपासून डिज्नी+हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

बस्तर : द नक्सल स्टोरी : हा एक थ्रीलर चित्रपट आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेनने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच तिच्याबरोबर इंदिरा तिवारी, विजय कृष्णा, शिल्पा शुक्ला, यशपाल शर्मा, सुब्रत दत्ता रायमा सेन मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १७ मे पासून ‘झी ५’वर पाहता येणार आहे.

Tags: bollywoodhindi moviehollywoodjara hatke jara bachake
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shammi Kapoor Love Life

चार जणींबरोबर अफेअर, दोनदा केलं लग्न अन्…; कपूर घराण्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्याचं लव्ह लाईफ ठरलं वादग्रस्त, घटस्फोटही झाला कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.